मिक्स पिठाची धिरडी (थालीपीठ)




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Mix Pithachi Dhirdi : 

Dhirde is a fast and nutritious formula that is open for your own innovative interpretation. Include/expel vegetables or diverse sorts of flours. Dhirde is dependably a hit with children.

how to make thalipith

साहित्य :- दोन कप गव्हाचे पीठ, अर्धा कप ज्वारी – बाजरीचे पीठ अर्धा कप चिरलेली मेथी, पाव कप दही व कोथिंबीर प्रत्येकी एक चमचा तीळ, हळद पाव चमचा बेकिंग पावडर दोन चमचे आल, लसून, मिरची पेस्ट चवी प्रमाणे साखर आणि मीठ. पाव चमचा ओवा, दोन चमचे तेल.

कृती :-

प्रथम सर्व साहित्य एकत्र करून पाणी घालून मळून घ्यावे. कणिक मऊ झाली की त्याचे छोटे छोटे गोळे करून गोल थेपले  लाटावेत त्यानंतर तव्यावर तूप सोडून दोन्ही बाजूने भाजून घ्यावे हे थेपले लोणी दही, लोणचे, सॉस बरोबरही छान लागतात. दोन तीन दिवस टिकत असल्याने प्रवासात न्यायलाही ते बरे पडतात.
Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , , , , , , , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu