प्रगतीशील लेखक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत
नागपूर :
प्रगतीशील लेखक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन गुरवरपासून (ता . १२) दिल्ली विद्यापिठाच्या नार्थ कॅम्पस भागातील परिषद केंद्रात आयोजित करण्यात आले आहे. गुरवारी सकाळी १० वाजता धर्मनिरपेक्ष मानवतावादी चळवळीतील जागतिक कीर्तीचे विचारवंत असगर अली इनजीनिअर यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होयील. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात देशभरातील विविध राज्यातून जवळपास १५०० नामवंत लेखक – कवी – विचारवंत सहभागी होणार आहेत.
Source : Lokmat.