सोन्याची तीस हजारी झेप

Like Like Love Haha Wow Sad Angry सोन्याची तीस हजारी झेप: चांदीचीही चांदी आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या मूल्यात वाढ झाल्याने सोन्याने...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

सोन्याची तीस हजारी झेप: चांदीचीही चांदी

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या मूल्यात वाढ झाल्याने सोन्याने आज नवा उच्चांक प्रस्थापित करीत २९ हजार ९00 रुपये प्रति दहा ग्रॅमचा पल्ला गाठला आहे. ८ डिसेंबरनंतर सोन्याचा हा नवा उच्चांक असून गेल्या आठवडाभरात ते ५४0 रुपयांनी वधारले आहे. सोन्यासह चांदीनेही १00 रुपये वाढीसह ५६ हजार ५00 रुपये किलोचा टप्पा पार केला.
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories