एगलेस चोकोस्पंज




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Eggless Choco  sponge :

A simple sponge cake can form the base for a variety of luscious desserts. Plain or fancy, a basic sponge cake can be employed to produce desserts for occasions ranging from a simple family meal to a show stealing birthday cake.

Eggless Choco  sponge

एगलेस चोकोस्पंज

साहित्य: पावणेदोन कप मैदा, एक कप पिठी साखर, अर्धा कप कोको, एक चमचा सोडा, अर्धा चमचा मीठ, वाप चमचा बेकिंग पावडर, एक चमचा इंस्टटस पावडर, दीड चमचा व्ह्यानिला इसेन्स, अर्धा कप रिफाईड तेल, एक कप दाट ताक, अर्धा कप अक्रोडचे तुकडे.
आयसिंग साहित्य : सहा चमचे लोणी मऊ करून घ्या. पुन कप कोको, पावणेतीन कप आयसिंग सुगर. पाव कप दुध, एक चमचा व्ह्यानिला इसेन्स.

कृती :

हा केक आकाराने फुगत असल्याने मोठे भांडे घ्यावे. सर्व कोरडे पदार्थ तीन- चार वेळा चालून घ्यावेत. त्यानंतर मिश्रणात मधोमध खळगा करून तेल, व्ह्यानिला इसेन्स आणि ताक घालावे. सर्व मिश्रण हलक्या हाताने एकजीव करावे. मग अक्रोड घालावे. हे मिश्रण जरा पातळसर होईल. त्यानंतर २७५!c वर तीस मिनटे बेक करावा. दुसरया दिवशी आयसिंग करावे. मऊ लोण्यात कोको, आयसिंग सुगर आणि दुध घालून काट्याने फेटावे. नंतर ते केकवर पसरावे आणि वरून खडबडीत दिसेल अशा रीतीने सर्व करावे.

Source :

Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,

1 Comment. Leave new

  • Pallavi mishra
    04/13/2012 10:29 AM

    i really like the recipes uploaded on this site. i really tike to thank all those, regularly updating the recipes here.

    Reply

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu