Dudhiya Khir :
Try this awesome, delicious dudhiya khir with lots of nutrition. It contains lots of dry fruits like Almond Nut, Cashew nut, Currant, Peanuts, Pistachio Nut, Pumpkin Seeds. Give this yummy recipe to your kids they just love it.
साहित्य : एक लिटर दुध अर्घी वाटी गव्हाची जाड भरड, ५० ग्र्याम मावा, ड्रायफ्रुद्स चे कापं, एक वाटी साखर, तूप, वेलची पूड, केसर काड्या.
कृती :- तुपात गव्हाची भरड भाजावी. चांगले परतून पाणी टाकून कुकर मध्ये शिजवून घ्यावी. शिजल्यावर दुध एकत्र करून ढवळावे. मावा कुस्करून टाकावा. साखर वेलची पूड मिक्स करावी. चांगली उकडल्यावर बंद करावी. केसर काड्या, ड्रायफुड्स घालून सर्व्ह करावी. दुघिया खीर गरम किंवा गार कशीही छान लागते.
Source :
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९