Delhi ki Kulfi :
Kulfi is basically a frozen Indian dessert. kulfi is a much loved dessert by all. This classic, creamy, traditional Indian ice cream is centuries old. It is made with reduced full fat milk and flavored with either cardamom or saffron.
साहित्य : – दोन लिटर दुध, दोन चमचे कॉर्नफ्लावर साखर, दोन चमचे भिजवलेले बदाम, दोन टेबलस्पून खवा, केवडा किंवा रोझ इंसेन्स चिरलेले सात आठ पिस्ते इ.
रोझ सिरपची कृती :-
1) कुल्फी सर्व्ह करताना त्यावररोझ सिरप टाकावे लागते, रोझ सिरप करण्यासाठी एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर एकत्र करा. त्यात लाल रंग आणि रोझ इंसेन्स घालून .रोझ सिरपचा पाक तयार करा.
2) दोन लिटर दुध आटून त्याचे प्रमाण अंदाजे सव्वा लिटर करा. दोन चमचे कोर्नफ्लोर, साखर दोन चमचे भिजवलेले बदाम वाटून घ्या. त्यात दोन टेबल स्पून खवा, एक थेंब केवडा आणि एक थेंब रोझ इंसेन्स मिसळा. हे मिश्रण मिक्सर मधून काढा. त्यात चिरलेले सात आठ किंवा चारोळ्या घाला. साच्यात सेट करा. कुल्फी तयार झाली की त्यावर रोझ सिरप घालून सर्व्ह करा.
Source :
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९