complete-national-song-of-india, Here are the rest of the original lyrics from which the National Song of India … in prose for the complete poem by Shri Aurobindo appeared in Karmayogin,
राष्ट्रगीत हे आपल्या ला महाकवी रविंद्र नाथ टागोर यांनी प्रत्येक भारतीयाला दिलेली एक भेटच आहे. या संपूर्ण गीताचा प्रत्येकाला परिचय असलाच पाहिजे. हे गीत १९११ मध्ये लिहिल्या गेले. भारत मातेचे स्मरण म्हणजे राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज यांचे स्मरण दर्शन होताच प्रत्येकाला अदभुतस्फुरण चढते. या गीताची एकूण पाच कडवी आहेत.
मुळ संपूर्ण गीत
—| जन गण मन |—
जनगणमन अधिनायक जय हे |
भारत भाग्य विधाता |
पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड उत्कल बंग |
विन्ध्य, हिमाचल, यमुना, गंगा उच्छल जलधी तरंग |
तवशुभ नामे जागे तवशुभ आशिष मागे ,गाएतव जय गाथा |
जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता |
जय हे जय हे जय हे |
जय जय जय जय हे || १ ||
अहरह तव आव्हान प्राचारीत सुनि तव उदार वाणी |
हिंदू , बौध्द, शीख, पारसिक,
मुसलमान, ख्रीस्तानी |
पूरब पश्चीम आसे |
तव सिंहासन पासे
प्रेम हर हम गाथा |
जन गण एक्या विधायक जय हे
भारत भाग्य विधाता |
जय हे, जय हे, जय हे ,
जय जय जय जय हे || २ ||
पतन अभ्यु द्य्बन्धुरपंथा युग युग
धावित यात्री,
तुम चीरसार्थी
तव रथचक्रे मुखरित
पथ दिनरात्री,
दारूण विप्लव माजे |
तव शंख ध्वनी बाजे
संकट दु;ख त्राता |
जन गण पथ परीचाय्क जय हे
भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे || ३ ||
घोर तिमिर मन निबिड निशीचे
पिडीत मुर्च्छित देशे,
जागृत छिल अव्चाल मंगल
नतनवने अनिमेषे |
दुखस्वप्ने आंतके | रक्षा करिले अंके |
स्नेहमयर तुमि माता |
जन गण दुख ट्रायक जय हे
भारत भाग्य विधाता |
जय हे, जय हे , जय हे
जय जय जय, जय हे
जय जय जय, जय हे || ४ ||
रात्र प्रभावित उदील रबीछवी
पूर्व-उदयगिरी भाले |
गाहे विहंगम, पुण्य समीरण
नवजीवनरस ढाले |
तव करणाऋण रागे |
निद्रित भारत जागे |
तव चरणे नत माथा |
जात जय जय हे राजेश्वर
भारत भाग्य विधाता |
जय हे, जय हे
जय जय जय, जय हे || ५ ||
Source :
मराठी अनलिमिटेड
1 Comment. Leave new
jai ho….