भाजपला ३२ वर्ष पूर्ण.
भाजपचे आज ३२ वे वर्धापन दिन आहे. ३२ वर्ष झाल्यानंतरही भाजप अजूनही समस्ये मधून निघू शकली नाही. पक्षाची सर्वात मोठी समस्या गटबाजी आहे, तरी देखील पक्ष मिशन २०१४ साठी व्यस्त आहे. भाजपने ३२ वर्षात ९ अध्यक्ष पाहिलेत असून केंद्रात ३ वेळा सत्तेत आली. भाजप किंवा त्याच्या आघाडीची सध्या नऊ राज्यात सत्ता प्राप्त करण्यात यशस्वी राहिली. परंतु, अटलबिहारी बाजेपेयी यांची प्रकृती खराब झाल्यानंतर पक्ष्याकडे एखादा करिष्माई नेता उरला नाही म्हणून राज्यात भाजपला गटबाजी हि सर्वात मोठी समस्या आहे.
1 Comment. Leave new
bhartiya janata party ki jay ho……
wish you all the best….