बटाट्याचे आंबटगोड रायते




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Batatyache Ambat God Rayate :

If you want to try something new then try this recipe at home. quick raita recipe made with listed ingredients. In this potato is main ingredient. It’s flavor is different from the other recipes.

 

batata amabat god rayata food recipes

 

काहीतरी वेगळे करायचे असेल तर आंबटगोड  रायते करून बघा. अशाप्रकारचे रायते फार चावीस्ट असते.

साहित्य:

एक मोठा बटाटा, एक आवळा, एक लिंबू, एक वाटी गुळ, मीठ, तिखट चवीनुसार, दालचिनी एक तुकडा, दोन चमचे मेथीपूड, तेल दोन चमचे, हिंग, मोहरी, एक लाल मिरची.

कृती : बटाटा धुवून जाड किसणीने किसून घ्यावा. एक आवळा किसून घ्यावा. त्यानंतर बटाटा, आवळा, गुळ, मीठ हे सर्व एकत्र मिसळावे. नंतर भांड्यात तेल घालून त्यात मोहरी, हिंग, दालचिनी, एक लाल मिरची टाकावी. त्यात बटाट्याचे मिश्रण घालावे. या मिश्रणात चवीनुसार तिखट, मेथीपूड घालून शिजवावे आणि खाली उतरवल्यावर लिंबू पिळावे. नंतर जिरेपूड टाकावी. याच्या आंबटगोड चवीमुळे मुलांना डब्ब्यात पोळी, पराठा, ब्रेडबरोबर देण्यास चांगले.

Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर .नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu