4
आरती एकनाथा माहाराजा समर्था | त्रिभुवनी तूची थोर | जग्दगुरु जगन्नाथा ||धृ ||
एकनाथ नाम सार वेदं शास्त्रांचे गुज | संसार दु:ख नसे | महा मंत्राचे बीज ||१||
एकनाथ नाम घेतां सुख वाटले चित्ता | अनंत गोपाळ दासा धणी न पुरे गातां || २|| आरती एकनाथा…..
4