“SLAC National Accelerator Laboratory(अमेरिका)” आता ३.२ बिलीअन पिक्सलचा डीजीटल कॅमेरा बनवत आहे. हा कॅमेरा अत्याधुनिक आणि रात्रीचे आकाश्यातील सुरेख चित्र घेणारा आहे. हा कॅमेरा सर्वात मोठ्या, वेगाने आणि खोल असे चित्र काढणारा आहे. आता या कॅमेरानी “Critical Decision 1” ही पायरी गाठली आहे, आणि पुढच्या म्हणजेच स्टेज २ मध्ये जाणार आहे. हा कदाचित जगातील सर्वात पहिला असा कॅमेरा आहे. हा कॅमेरा बनवण्य करिता फार महागडे उपकरण लागले आहे. या कॅमेराची काही छायाचित्रे आपण बघू.