श्री मंगळा गौरी मातेची आरती
Like
Like Love Haha Wow Sad Angry

mangala gauri vrat pujan

 

जय देवी मगळागौरी \ ओवाळीन सोनियाच्या ताटी \

रत्नांचे दिवे माणिकांच्या वाटी \ हिरेया मोती ज्योती —\\धृ\\

मंगल मूर्ती उपजली कार्या \ प्रसंन्न झाली आल्पायुशी राया \

तिष्ठली राज्य बाळी आयोपण ध्यावया —\\जय \\ १ \\

पूजेला ग आणिती जाई जुई च्या कळ्या \ सोळा तिकटी सोळा दुर्वा \

सोळा परीची पत्री \ जाई जुई आंबुल्या \

शेवंती नागचाफे परीजातके मनोहरे \गोकर्ण महाफुले नंदेटे तगरे पूजेला ग आणिली \\ जय \\ २ \\

साळीचे तांदूळ मुगाची डाळ \आळणी खिचडी रांधिती नारी \

आपुल्या पतीलागी सेवा करिती फार \आम डूमे दुमडूमे वाजनत्रे वाजती \

कळावी कांकणे गौरीला शोभती \शोभती बाजूबंद कानिकापांचे गबे \ ल्यायली अंबा शोभे –\\जय\\ ३ \\

न्हाउनी माखुनी अंबा बैसली \ पातावाची चोळी क्षीरोदके नेसली \

स्वच्छ  बहुत होऊनी \अंबा पुजू लागली \

सोनियाचे ताटी घालीयल्या पंचारती \ मध्ये उजळती कापुराच्या वाटी \

करा धूपदीप आता \ नैवद्य षड्रस पक्व्वांने \ ताटी भरा बोने –\\जय \\४\\

लवलाहे तिघे काशीसी निघाली \ माउली मंगळागौर भिजवू विसरली \

मागुनी परतुनिया आली \ अंबा स्वयंभू देखियली \देवूळ सोनियांचे \ खांब हिरेयांचे \

कळस मोतियांचा \ जयदेवी मंगळागौरी ओवाळीन सोनिया ताटी \\५ \\

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu