पनीर रोल




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Paneer roll :

Paneer roll is stuffed recipe. stuffing is made with the paneer thats why it is called paneer roll. this is a spicy in taste and most prefer by youngsters. You can prepare this recipe at home by following marathi unlimited post.

panir role food recipes

पाकचे गोड पदार्थ करताना पाक बरोबर होईल का, अशी धाकधुक मनात असते. पनीर रोल करताना पाक करावा लागत नसल्याने ते करताना पदार्थ चुकण्याची भीती नसते. शिवाय वेळी कमी लागतो..
साहित्य:

१००ग्राम खावा, १००ग्राम पनीर, तीन टेबलस्पून पिठी साखर, गुलाबपाणी चार थेंब रोज इसेन्स, सुका मेवा.

कृती :
प्रथम खावा मंद ग्यासवर परतून घ्यावा. गार झाल्यानंतर त्यात पनीर किसून घालावे. पिठीसाखर, गुलाबपाणी आणि रोल इसेन्स घालून हे मिश्रण चांगले एकत्र करून मळावे. मळलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे रोल तयार करावे. सुक्या मेव्याचे काप करावे. त्याने रोल सजवावे. तयार रोल एका प्लेट मध्ये घेवून फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवावे. एक दीड तास नंतर सर्व्ह करावे.

लिखाण :
प्रणाली कालबांडे
pranali_kalbande111@gmail .com
nagpur

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu