झटपट मिश्र ढोकळा




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Dhokla :

Ingredients for Dhokla Recipe Gram flour (besan) sieved, Yogurt beaten, Salt to taste, Turmeric powder, Green chilli-ginger paste, Oil, Lemon juice, Soda bicarbonate. and below you can find the procedure to prepare smooth and spongy Dhokla.

Dhokla

बनवा कोबी झटपट मिश्र ढोकळा, खाली दिलेल्या पद्धतीने. तुम्हाला दिलेल्या लिस्ट चा वापर झटपट मिश्र ढोकळा बनवण्या करीता करा अणि सम्पूर्ण परिवाराला खायला दया पौष्टिक अणि चविस्ट झटपट मिश्र ढोकळा..


साहित्य :

दोन वाट्या बेसन, अर्धा वाटी चिरलेली कोबी, पाव वाटी मुगडाळ, चमचाभर आल-लसून-मिरची पेस्ट, आर्धी वाटी दही, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा एनो फ्रुटसाल्ट, नाराडाचा चव, कोथिंबीर.

कृती :
बेसनात आल लसून मिरची यांची पेस्ट, बारीक चिरलेली कोबी, आर्धी वाटी दही, लीम्बुरस घालावा, मुगडाळ आर्धा तास भिजवून न वाटताच त्यामध्ये घालावी, नंतर पाणी घालून भजाच्या पीठापेक्षा थोडे पातळ भिजवून घ्यावे. डावभर गरम तेल, एक चमचा एनो फ्रुटसाल्ट, चवीपुरते मीठ घालून भरपूर फेटून घ्यावे. हे मिश्रण फसफसून येते. डब्याला तेलाचा हात लावून त्यात हे पीठ घालावे. कुकरमध्ये शिटी न लावता भांडे पंधरा मिनटे ठेवावे. गार झाल्यावर चौकोनी तुकडे करून त्यावर कोथिंबीर, नारळाचा चव आणि मोहरीची फोडणी घालून त्यावर सजवावे. कमी वेळात आणि कमी खर्चत झटपट होणारी हि स्वादिस्ट पाककृती आहे.

लिखाण :
हेमा भेंडारकर
hema.bhendarkar @gmail .com

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,

3 Comments. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu