शोरबा दम बिर्याणी

Like Like Love Haha Wow Sad Angry Shorba Dam Biryani : It is a veg recipe. It is one of...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Shorba Dam Biryani :

It is a veg recipe. It is one of the best side gravy served for biryani. if you have homemade veg stock, then i would suggest to add it in the shorba. this shorba recipe is a slightly spicy in taste. To prepare shorba we need listed ingredients.

Shorba Dam Biryani

बनवा शोरबा दम बिर्याणी, खाली दिलेल्या पद्धतीने. तुम्हाला दिलेल्या लिस्ट चा वापर शोरबा दम बिर्याणी बनवण्या करीता करा अणि सम्पूर्ण परिवाराला खायला दया पौष्टिक अणि चविस्ट शोरबा दम बिर्याणी..
साहित्य :

तीन वाट्या बासमती तांदळाचा मोकळा भात, दोन बटाटे, दोन कांदे, धने, जिरे, तमालपत्र, दालचिनी, लवंग, दगडफूल, शहाजिरे, तीळ, सुके खोबरे, खसखस हे सर्व पदार्थ भाजून पूड करावी. ही पूड तीन चमचे, वेलची १० – १२, साजूक तूप दोन वाट्या, लाल तिखट तीन चमचे, आलं लसून पेस्ट तीन चमचे, काजू तुकडे तळून पाव वाटी, दही दोन वाट्या, मीठ, तेल.

कृती :
कांद्याचे आणि बटाट्याचे उभे कप तळून घ्यावेत. त्यानंतर मीठ पसरवावे. नोनस्टिक भांड्यात तूप घेवून त्यात मसाला घालावा. लालसर रंग आल्यावर दही घालावे. मीठ घालून हा भात वेगळा काढून त्यापैकी एक वाटी भात नोनस्टिक भांड्यात पसरवावा. त्यावर बटाटे पसरावे पुन्हा भात पसरून त्यावर कांदा पसरावा. काजू टाकून भातावर झाकण ठेवावे. पाच मिनटानंतर गास बंद करावा.

शोरबा करण्यासाठी टोम्यतो उकडून त्याचा चार वाट्या रस, तळलेले कांद्याचे काप दोन वाट्या, खसखस भाजून त्याची पूड तीन चमचे. मीठ, मिरच्या वाटून तेल, तिखट तेल गरम करून तिखट घालावे. सहा वाट्या पाण्यात घातल्यानंतर उकडी आल्यावर सर्व पदार्थ घालून शोरबा तयार करावा. बिर्यानिबरोबर सुपासारखा खावा.

लिखाण :
मृणालिनी पाटील
mrunalini _patil kittu @gmail .com
Akola

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories