Pineapple Rice :
The Thai Pineapple Rice is nothing short of an adventure for your taste buds. As they travel into each mouthful, your taste buds will experience a burst of flavours – the sweet and sour pineapple, spicy curry paste, soothing coconut milk, juicy raisins, and more, and more.
बनवा अननस भात, खाली दिलेल्या पद्धतीने. तुम्हाला दिलेल्या लिस्ट चा वापर अननस भात बनवण्या करीता करा अणि सम्पूर्ण परिवाराला खायला दया पौष्टिक अणि चविस्ट अननस भात.
साहित्य:
तांदूळ, अननसाचे तुकडे, साखर, तूप, बदामाचे तुकडे, चेरी, लवंग, लिंबू इत्यादी.
कृती:
प्रथम काढइत तूप टाकून त्यात लवंग परतून घ्याव्यात. त्यात धुतलेले तांदूळ टाकून परतून घ्यावेत. तांदुळाच्या दुप्पट पाणी घेवून भात शिजवून घ्यावा. नंतर साखरेचा पाक करून त्यात चतकोर लिंबू पिळावे आणि दोन तारी पाक तयार करून घ्यावा. त्यात अननसाचे तुकडे टाकावेत. तुकडे थोडे शिजले की त्यात भात टाकावा. हे सर्व मिश्रण नीट हलवून घ्यावे आणि आपणास हवी तशी आकर्षक सजावट करून सर्व्ह करावे.
लिखाण :
हेमा भेंडारकर
hema.bhendarkar @gmail .com