कोबी बेसन आम्लेट
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Kobi Besan Omlet :

If you like omlet, then try this kobi besan omlet recipe. it is something new and unique one. This omelet made with Besan flour with and with out egg.This omelet looks like egg omelet its for vegetarian people.

Kobi Besan Omlet

बनवा कोबी बेसन आम्लेट, खाली दिलेल्या पद्धतीने. तुम्हाला दिलेल्या लिस्ट चा वापर कोबी बेसन आम्लेट बनवण्या करीता करा अणि सम्पूर्ण परिवाराला खायला दया पौष्टिक अणि चविस्ट कोबी बेसन आम्लेट.

साहित्य :
१५० गरम कोबी, दीड वाटी बेसन, मीठ, हिरवी मिरची, धने, जिरे पावडर, तेल.

कृती:
प्रथम कोबी तसेच मिरच्या बारीक करून घ्याव्यात. त्यानंतर मीठ, धने, जिरे पावडर आणि बारीक चिरलेली मिरची, कोबी हे सर्व मिश्रण जरा पातळ भिजवून घ्यावे. त्यानंतर तव्यावर तेल टाकून वरील मिश्रण आम्लेट सारखे ओतावे  आणि त्यावर झाकण ठेवावे. थोड्या वेळाने झाकण काढून आम्लेट उलटे करावे. सभोवती तेल सोडावे. खमंग भाजले कि खाली उतरावे. गरमागरम आम्लेट नाश्त्यासाठी फारच उपयुक्त ठरते.

लिखाण :
हेमा भेंडारकर
hema.bhendarkar @gmail .com

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: