ती म्हणजे
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

” ती म्हणजे♥ ♥ ♥

ti mhanjeती ♥ ♥ ♥
ती ♥ ♥ ♥
ती म्हणजे कोण? ♥ ♥ ♥
ती म्हणजे,
एके काळी मला पाहून लाजणारी,अन
गालातल्या गालात गोड हसणारी ♥ ♥ ♥
कि आता,
मला पाहून हि न पहिल्या सारख
करणारी,अन माझ्या समोरून निघून
जाणारी? ♥ ♥ ♥
ती ♥ ♥ ♥
ती म्हणजे,
एके काळी माझ्या फोनची वाट पाहणारी,
मी नाही केला तर स्वताहून फोन
करणारी ♥ ♥ ♥
कि आता,
माझं नाव पाहताच,माझा फोने कट
करणारी? ♥ ♥ ♥
ती ♥ ♥ ♥
ती म्हणजे,
एके काळी माझ्याशी बोलताना,फक्त
माझ्याच कडे पाहणारी,
जर मी इथे तेथे पाहू लागलो,तर माझ्यावर
ओरडणारी ♥ ♥ ♥
कि आता,
मी बोलताना माझ्या कडे लक्ष हि न
देणारी,
अन मनात असूनही,माझ्याशी एक शब्द
हि न बोलणारी? ♥ ♥ ♥
ती ♥ ♥ ♥
ती म्हणजे,
एके काळी माझी सावली म्हणून
चालणारी ♥ ♥ ♥
कि आता,
माझ्या बरोबर नसणारी? ♥ ♥ ♥
ती ♥ ♥ ♥
ती म्हणजे,
एके काळी माझ्या वर जिवापार प्रेम
करणारी,
मलाच मित्र, नी मलाच सर्वस्व
मानणारी ♥ ♥ ♥
कि आता,
मी कोणी हि नाही तिझ्यासाठी,असं
वागणारी? ♥ ♥ ♥
ती ♥ ♥ ♥
ती म्हणजे,
आधी प्रियासी,
अन आता, मित्र हि नसणारी? ♥ ♥ ♥
ती ♥ ♥ ♥
ती म्हणजे कोण? ♥ ♥ ♥
काहीच न कळणारी,
तरी हि आयुष्यात,
परत तिच हवी हवी शी वाटणारी ♥ ♥ ♥.
तरी हि आयुष्यात,
परत तिच हवी हवी शी वाटणारी♥ ♥ ♥
ती♥ ♥ ♥
फक्त ती ♥ ♥ ♥ ♥♥♥

  ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2
, ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu