Khajur Roll :
Khaju roll is look like bhakarwadi but its totaly different in taste. It is made from the black dates, milk, coconut. The whole procedure should not be more than 15 mins. Dates roll is a very healthy,easy to make.
बनवा खाजुराचा रोल, खाली दिलेल्या पद्धतीने. तुम्हाला दिलेली लिस्ट च वापर खाजुराचा रोल बनवण्या करीता करा अणि सम्पूर्ण परीवाराला खायला दया पौष्टिक अणि चविस्ट खाजुराचा रोल.
साहित्य :
दिड कप बिया काढलेला खाजुराचा गोला, दोन कप दूध, एक मोठी चिमुट सोडा, अक्रोदाचा चुरा पौन कप, खोब्राचा किस चार चमचे इत्यादि
कृति :
प्रथम कडईला तुप लावून घ्यावे. त्यानंतर त्यात खोबरयाचा किस वागलाता इतर सर्व पदार्थ टाकावेत. हे सर्व पधार्थ चांगले शिजवून घ्यावेत. त्यानातर अदुवादी प्रमाने त्याचा रोल बनवावा. तो रोल खोबर्य्च्या किसमध्ये घोलुन घ्यावा. गार झाल्यानातर त्याचे स्लाइस कापून ग्यावेत. अश्या पधतीने बनेल्या खाजुराचा रोल चवदार तर बनातोच पण पौस्टिकाही असतो . कुठल्याही जेवणाची लज्जत वाढवणारी आपली मराठमोळी लसूण चटणी… मग बरोबर पोळी असो नाहीतर भाकरी, घावन, डोसे किंवा साधा आमटी भात. हमखास भाव खाऊन जाते!
लिखाण :
हेमा भेंडारकर
hema.bhendarkar @gmail .com