अनमोल चाणक्य वचन




Like
Like Love Haha Wow Sad Angry

chanakya-anmol-wachan for marathi articles

chanakya niti shstra१)मानुस मोठा त्याच्या कर्ताव्याने होतो, त्याच्या जन्माने नहीं.
२)आपल्या पेक्षा खालच्या किंवा उच्चा दर्ज्याच्या लोकांसोबत कधीच मैत्री करू नका. अशी मैत्री कधीच कामत पडत नहीं .
३)आपल्या मुलांना ५ वर्ष पर्यंत फुलां प्रमाने जपा, त्या नंतर त्यांना धपाटे दया अणि १६ पासून त्यांना मित्र बनवा. आयुष्याच्या शेवट पर्यंत त्यांना सवंगडी बनवा.
४) मुर्ख मनुसाला पुस्तक फार उपयोगाचे असतात जसे एखाद्या अंध व्यक्तीला आरसा.
५) शिक्षण हा  तुमचा सर्वात चांगला मित्र आहे, फ़क्त शिकालेलाच व्यक्ति हा सगलिकडे पुरस्कुत होतो.
६) जेव्हा जेव्हा भीती तुमच्या जवळ येते. पुढे जा अणि त्या भीतीचा नाश करा.
७) जगातील सर्वात मोठी सत्ता. आजची नवीन मुलांची युवा शक्ति अणि स्त्रीची सुंदरता.
८) जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची सुरवात करता, तेव्हा अपयश्यच्या भीतीने घाबरू नका. जे इमानदारीने काम करतात ते फार आनंदी असतात.
९) फुलांचा सुहास फ़क्त हवेच्या दिशेने फिरतो, मात्र माणसाचा परोपकार हा दाही दिशाना फिरतो.
१०) देव हा मूर्ति मध्ये नसून, तर तो तुमच्या स्वभावात असतो अणि तुमची आत्मा ही तुमचा देवघर असतो.
११) दुसरयानी केलेल्या चुकानपासून शिका, तुम्हीसुधा त्या चूका करण्यापासून स्वतःला कधीच वाचवू शकत नहीं.
१२) मानुस हा कधीच खरा  होवू शकत नहीं.
१३) एक साप सुदा बिन विषारी होवू शकतो, पण त्याला विषारी बनवल जाऊ शकत.
१४) प्रत्तेकाच मैत्री मागे एक खाजगी हेतु असतो, जगात स्वतःच्या स्वार्थ पलिकडे मित्रता नहीं. हे खरे सत्य आहे.
१५) कोणत्याही कामाला सुरवात करण्या आधी स्वतःला तिन प्रश्न विचारा. मी हे का  करतो आहे, याचा  काय पर्याय होवू शकतो अणि हे काम यशस्वी होईल का. जेव्हा या प्रश्नाच उत्तर तुम्हाला मिडेल, तेंव्हाच पुढे जा.
१६) पैसा ही अस्तीर वस्तु आहे, ही कुठून अणि केंव्हाही कोना कड़े जावू शकते. म्हणून संपत्तीचा गर्व करू नका.
१७) जग हे गोल आहे. म्हणून कोण कुठे अणि कसे सापडेल याची कल्पना सुधा करू नका.  

 

लिखाण :
हेमा भेंडारकर
नागपुर (९३२६१५४९९४)

hema.bhendarkar@gmail.com

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

10 Comments. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu