आनदाचे झाड़

Like Like Love Haha Wow Sad Angry 2 आनदाचे झाड़ आनदाचे झाड़ माझ्या अंगणात आहे , आनदाचे झाड़ माझ्या अंगणात...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

आनदाचे झाड़

आनदाचे झाड़ माझ्या अंगणात आहे ,

आनदाचे झाड़ माझ्या अंगणात आहे.

खोल रुजलेल माझ्या जीवनात आहे .

उन पाउस झेलत साद नभाला घालत ,

पान गळ सोसुनही पुन्हा बहरुन येते ,

पाखरांचा सुर त्याच्या मोहरात आहे .

चेत्यन्याचे गीत त्याच्या काळज़ात आहे .

आनदाचे झाड़ माझ्या अंगणात आहे.


Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

Related Stories