शरद पवार यांना तरुणाची थप्पड

Like
Like Love Haha Wow Sad Angry

देशातील महागाईच्या भडक्यानं जनता हवालदिल झाली असताना, आज एका तरुणाच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यानं राजधानी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या श्रीमुखात भडकवली. हरविंदर सिंग असं या तरुणाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यानंच माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांच्यावरही हल्ला केला होता.

या माथेफिरू तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरद पवाराना बसली चपराक. त्या मुले सम्पूर्ण देशभर आन्दोलन सुरु आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories