प्रेम म्हणजे काय

Like Like Love Haha Wow Sad Angry 5 Prem Mhanje Kay Asta, Doon Jivana Javal Aan-nara Nata Asta.. Prem Mhanje,...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
5

Prem Mhanje Kay Asta, Doon Jivana Javal Aan-nara Nata Asta.. Prem Mhanje, Prem Mhanje Kay Asta, Ek Mekan Madhe Guntnara Doon Jivanch.
pahile prem

 

प्रत्येक जन आतुर असतो पहिल्यांदा प्रेमात
पडायला..
कोणीतरी आपल्यावर प्रेम कराव हे
अनुभवायला..
प्रेम म्हणजे काय हेच माहित नसते
ब-याच
जनाना..
पण एकदातरी प्रेमात पडावे हे वाटत असते
सगळ्यांना..
सुरु होतो मग शोध डोळ्यांची साथ
घेऊन
कोठे आहे माझा साथीदार.. मी वाट पाहतोय
डोळ्यांत आस घेऊन मग कधीतरी त्याला ती,
तिला तो भेटतो..
जगाच्या शिखरावर पोहोचंल्यासारखे
तो जगाकडे पाठ फिरवतो.. आता त्याला फ़क्त
ती दिसत असते..
आता प्रेमात आहे असे समजुन
त्याला कोणाचीही फिकिर पण नसते..
एके दिवशी त्याचा भ्रमाचा फुगा फुटतो..
तो ज्याला तारा समजत
होता तो साधा दिवा निघतो.. काही दिवस
लागतात त्याला सावरायला..
आपली निवड कुठे चुकली हे समजुन घ्यायला नंतर
त्याला समजते, पाहिले प्रेम
यशस्वी होने ह्याला नशीबचं लागते..
आपण ज्याला प्रेम समजत होतो, ते प्रेम नसून
मृगजल होते..

Like
Like Love Haha Wow Sad Angry
5

Related Stories