गुढी पडवा सन हिन्दू समाजाचा नवीन वर्षाचा आरंभ म्हणून साजरा केला जातो. हिन्दू धर्माचा नवीन वर्षाची सुरवात गुढी पडवा पासून होते. ह्या दिवशी हिन्दू लोक नवीन वर्षाच्या सुभेच्या देवून हा सन साजरा केला जातो. गुढी पडावा या दिवशी बम्बुच्या काडीवर सिल्क च कापड लावून त्याला फुलांची माला लवली जाते व ती कादी घरावर लावून नवीन वर्षाचा स्वागत केला जातो.
Gudhi Padwa marks the beginning of Hindu New Year, and is the first day of the New Year. Gudhi is the bamboo stick, covered with colourful silk cloth, garland, flowers and sweets. People welcome the new year by worshipping the gudhi on padwa, and distribute tender neem leaves, gram-pulse and jaggery. Gudhi Padwa is the arrival of a prosperous new year and is considered as a shubh muhurat – one of the most auspicious days – by Hindus.