मी बारामती मधूला. यावर्षी दिवाळीला लग्न करायचे आहे तर लग्नासाठी सुंदर मुलगी मिळावी या साठी काय करू. एखादा उपास किना पूजा असेल तर सुचवा .
शाम गोपी मित्रा अभ्यास कर. चांगली गव्हर्मेंटची नौकरी शोध.
तुझी सॅलरी चांगली असेल तर सुंदर मुलगी आपोआप मिळेल.
बँकेचं नौकरी कर कदाचित एक एकदम फटका मिळेल
