Like
Like Love Haha Wow Sad Angry
41

न आद्याक्षरावरून मुलांची नावे

न आद्याक्षरावरून मुलांची नावे – [Marathi Baby Boy names by initial – n] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.

नाव अर्थ
नकुल चौथा पांडव, मुंगुस
नगीन रत्न
नगेंद्र पर्वतराज
नचिकेत यमधर्माकडून आत्म्याचे ज्ञान मिळवणारा ऋषिपुत्र, पवित्र अग्नी
नटराज अभिनेत्याचा अशीश
नटवर श्रीशंकर, श्रीकृष्ण
नटवरलाल
नटेश्वर
नथुराम एक नाव विशेष
नभ आकाश, पाणी
नभाक
नमित नम्र
नमिताभ विनम्र
नयन डोळा
नरसिंह नृसिंह, मानवातला सिंह
नरहर (री) नरसिंह
नरेन राजा
नरेश राजांचा राजा
नरेंद्र राजा नल
नरेंद्रनाथ राजांचा राजा
नरोत्तम पुरुषात उत्तम
नलिन कमळ, बगळा, पाणी
नलिनीकांत
नवनाथ नाथ संप्रदायातील नऊ नाथ
नवनीत सारांश
नवल आश्चर्य
नवीन आधुनिक, नवा
नवीनचंद्र
नहुष ययातीचा पिता
नाग सर्प
नागनाथ एका राजाचे नाव, शंकर
नागपाल
नागार्जुन एका राजाचे नाव
नागराज नागांचा राजा
नागेश नागांचा राजा
नागेश्वर एका राजाचे नाव, शंकर
नागेंद्र नागांचा राजा
नाथ
नामदेव एक थोर संत
नारद देवर्षी, ब्रम्हदेवाचा पुत्र
नारायण विष्णू
निकेत घर, घर असलेला
निकुंज लतामंडप
निखिल संपूर्ण
निगम निश्चय, वेद
निज स्वत:चा
नित्य अविनाशी, शाश्वत
नित्यानंद एका ऋषीचे नाव, नेहमी आनंदी असलेला
नितांत अत्यंत, विशेष
नितिन नीतिमान
नितीश देव
नितेश
निनाद ध्वनी
निपुण तरबेज
निमिष फूल मिटण्याची क्रिया
नीरद
नीरज दर्भ, कमळ, मोती,पाण्यात जन्मणारे
नीरद मेघ
निर्भय भीतीरहित
निर्मल स्वच्छ
निर्मलेंदु स्वच्छ चंद्र
निर्मोही मोह नसलेला
नीरव शांत
निरामय शुध्द, पवित्र, पूर्ण, अमोघ
निरुपम अतुलनीय, नवीन
निरंकार आकाररहित
निरंजन कलंकरहित, शुध्द, भोळा, शंकर, पूजापात्र
निरंतर श्वाश्वत
निरांत सुख, शांती
नील एका रत्नाचे नाव, नीळा
निलकंठ शंकर, मोर, भ्रमर
नीलकांत
नीलमणी एका रत्नाचे नाव/td>
नीलय एका पक्षाचे नाव
नीलरंग एका पक्षाचे नाव, नीळा
नीलवर्धन
नीलाद्री नीलगिरी
नीलांबर एका पक्षाचे नाव
निलीन अत्यंत नम्र
निलेश कृष्ण, निळ्या रंगाचा राजा
नीलेंद्र निळ्या रंगाचा इंद्र
निवृत्ती संयम असणारा, एका संताचे नाव, ज्ञानेश्वराचे बंधू
निश्चल न हलणारा
निशात
निषाद निषददेशचा राजा, सूर ’नी’
निशानाथ चंद्र
निशांत निसर्ग
निशित लोखंड
निशिकांत चंद्र
निशीगंध एक फूल
निशित धारदार, तीक्ष्ण
निहार दव
निहाल
निहारीक आकाशातील तेजसमूह
नृपेन राजा
नृपेंद्र राजांचा इंद्र
नृषद
नृसिंह नरसिंह
नेमीचंद
नंद कृष्णाचा पालकपिता
नंदकिशोर श्रीकृष्ण
नंदकुमार श्रीकृष्ण
नंदन आनंद देणारा, पुत्र, शिव, विष्णू
नंदलाल श्रीकृष्ण
नंदविजय
नंदू
नमन
Like
Like Love Haha Wow Sad Angry
41
Menu