Like
Like Love Haha Wow Sad Angry
6

ग आद्याक्षरावरून मुलांची नावे

ग आद्याक्षरावरून मुलांची नावे- [Marathi Baby Boy names by initial ‘g’] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

 

 
नाव अर्थ
गगन आकाश
गगनदीप
गगनविहारी आकाशात संचार करणारा
गजपती हत्तींचा स्वामी
गजवदन गणपती, हत्तीसारखे तोंड असणारा
गजानन गणपती, हत्तीसारखे तोंड असणारा
गजानंद हत्तींचा आनंद, गणपती
गजेंद्र हत्तींचा स्वामी
गदाधर श्रीविष्णू, हाती गदा असलेला
गणनाथ गणांचा स्वामी, गणपती
गणनायक गणांचा स्वामी, गणपती
गणपत गणांचा मुख्य
गणपती गणांचा स्वामी, गणपती
गणराज गणांचा मुख्य, गणपती
गणाधीश गणांचा मुख्य, गणपती
गणेश गणांचा मुख्य, गणपती
गभस्ति सूर्य
गर्जना आरोळी
गवीश
गहिनीनाथ नाथपंथी एक थोर साधू
गार्ग्य
गंधार एका नगरीचे नाव, सूर ’ग’
गिरीजात्मज
गिरीजातनय गिरीजेचा मुलगा किंवा कार्तिकेय
गिरीजापती श्रीशंकर
गिरीजाप्रसाद पार्वतीचा अन्ग्रह
गिरीजासुत पार्वतीचा नंदन, गणपती/कार्तिकेय
गिरिधर कृष्ण
गिरीनाथ पर्वतांचा राजा
गिरीराज पर्वतांचा राजा
गिरीलाल पर्वतपुत्र
गिरीवर पर्वतश्रेष्ठ
गिरिव्रज मगध देशाची जुनी राजधानी
गिरीश पर्वतांचा स्वामी
गिरींद्र पर्वतांचा स्वामी
गिरेजा
गीत
गीतक
गीतेश गीतांचा राजा
गुडाकेश निद्रेला जिंकणारा, श्रीशंकर
गुणनिधी गुणांचा तेज
गुणप्रभा गुणांचे तेज
गुणरत्न गुणांचा हिरा
गुणवर्धन
गुणवंत गुणी
गुणाकार गुणांची खाण
गुणातीत गुणांच्या पलीकडील, परमेश्वर
गुणानाथ गुणांचा स्वामी
गुणेश गुणांचा राजा
गुरु आचार्य
गुरुदत्त गुरुने दिलेला
गुरुदयाळ दयाळू गुरु
गुरुदास गुरुचा सेवक
गुरुदीप गुरुचा दिवा
गुरुदेव
गुरुनाथ
गुरुनाम गुरुचे नाव
गुरुमीत गुरुचा मित्र
गुलशन बगिचा
गुलाब एक फूल
गोकर्ण शिवाचे अभिधान
गोकुळ श्रीकृष्णाची कर्मभूमी
गोपाळ गाईचे पालन करणारा, कृष्ण
गोपीकृष्ण गोपींचा कृष्ण
गोपीचंद एक ख्यातनाम नृप
गोपीनाथ गोपींचा स्वामी, श्रीकॄष्ण
गोपेश
गोपेंद्र
गोरखनाथ नाथ संप्रदायातील एक थोर साधू
गोवर्धन एक सुप्रसिध्द प्राचीन पर्वत, कृष्ण
गोविंद श्रीकृष्ण
गौतम एक ऋषीविशेष, बुध्दाचं पहिलं नाव
गौरव महत्त्व, आदर, सन्मान
गौरांग गौरवर्णी, सुप्रसिध्द बंगाली संताचं पहिलं नाव, शंकर
गौरीज
गौरीपती
गौरीशंकर हिमालयाचे सर्वोत्तम शिखर
गौरीहर
गौरेश
गंगाधर श्रीशंकर
गंगाराम एक नाव
गंगाशंकर
गंगासागर
गंधर्व
गंधेश्वर
गांगेय गंगापुत्र भिष्मगुंजन
गुंजन गुणगुण
गुंजार गुणगुण
Like
Like Love Haha Wow Sad Angry
6
Menu