Like
Like Love Haha Wow Sad Angry
12

ध आद्याक्षरावरून मुलांची नावे

ध आद्याक्षरावरून मुलांची नावे – [Marathi Baby Boy names by initial – dh] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.

नाव अर्थ
धन
धनपती
धनवान
धनपाल धनाचा सेवक
धनवंत श्रीमंत
धनंजय अर्जुन
धन्वंतरी आयुर्वेद ग्रंथाचा कर्ता
धनाजी धनवान
धनुर्धर तिरंदाज, राजा, अर्जुन
धनुर्धारी
धनेस एका पक्षाचे नाव, धनाचा स्वामी
धनेश्वर श्रीमंतीचा देव
धरणीधर पर्वत
धर्म पुण्यवान, स्वभाव, कर्तव्य, पहिला पांडव
धर्मदास धर्माचा सेवक
धर्मपाल धर्माचे पालन करणारा, एका राजाचे नाव
धर्मराज युधिष्ठिर
धर्मवीर धर्मासाठी लढणारा
धर्मशील धार्मिक आचरण करणारा, एका राजाचे नाव
धर्मादास
धर्मानंद
धर्मेश धर्माचा स्वामी
धर्मेंद्र युधिष्ठिराचे नामाभिधान
धवल स्वच्छ, सुंदर, पांढरा
ध्यानेश चिंतनाचा ईश्वर
ध्यानेश्वर चिंतनाचा ईश्वर
धीमान बुध्दिमान
धीर बुद्धिमान, शांत, बलवान, सौम्य, निश्चय
धीरज धैर्य
धीरेन निग्रही, धीराचा
धीरेंद्र धीराचा, अधिपती
धूमकेतू
धूमज
ध्रुतीमान पक्क्या मनाचा, विचाराचा
धुरंधर श्रेष्ठ पुरुष, एका पक्षाचे नाव
ध्रुव स्थिर, उत्तानपाद व सुनीति यांचा अढळपद मिळवणारा, अढळ तारा, आकाश, देवभक्त पुत्र, स्वर्ग, शंकर
धॄतराष्ट्र
धृष्टद्युम्न
धुंडिराज
धैर्यधर धैर्यवान
धैर्यवान धैर्यवत
धैर्यशील धीट, धीर धरणारा
धौम्य पांडवांचे पुरोहित
धोंडो
धोंडूराम
Like
Like Love Haha Wow Sad Angry
12
Menu