Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

अ आद्याक्षरावरून मुलांची नावे

 
नाव अर्थ
अकलंक लंक (डाग, पाप) नसलेला
अग्रसेन सेनेच्या अग्रभागी असणारा
अग्निमित्र अग्निचा मित्र
अखिल संपूर्ण
अगस्ति सुप्रसिध्द ऋषी
अग्रज मोठा मुलगा अगोदर जन्मलेला
अखिलेंद्र सर्व विश्वाचा स्वामी (इंद्र)
अचल स्थिर, पर्वत, दृढ राहणारा
अच्युत स्थानापासून भ्रष्ट न होणारा, कृष्णाचे एक नाव
अचलेंद्र पर्वतश्रेष्ठ, पर्वतांचा राजा हिमालयाचे एक नाव
अज
अजातशत्रु कुणीही शत्रू नसलेला
अजितेश विजयी देव
अजेय पराभव न पावणारा
अर्जुन पराक्रमी तिसरा पांडव. मोर, शुभ्र, सोन, रुपे.
अतल
अतीत पलीकडला
अतुल्य अतुलनीय
अथर्व अथर्ववेदकर्ता
अद्वय एकरुप,द्वैतरहित
अखंडानंद निरंतर आनंद उपभोगणारा
अक्रूर क्रूर नसलेला, कॄष्णाचा एक नातलग
अग्रेय अग्निपुत्र
अग्निसखा अग्निचा सखा, मित्र
अखिलेश सर्व जगाचा मालक
अनघ निष्पाप पवित्र,सुंदर
अनमोल मौल्यवान
अन्वय वंश, कुळ
अनश्वर
अंशुमान
अनादि ज्याच्या आरंभ काळाचा थांग लागत नाही असा.
अनामिक निनावी
अनिमिष जागृत, विष्णू ,मासा
अनिरुध्द ज्याला अडवता येत नाही असा, अबध्द, कृष्णाचा नातू
अनिश सतत, निरंतर, विष्णु
अनुक्त
अनुज नंतर जन्मलेला धाकटा भाऊ
अनुनय मनधरणी
अनुपचंद
अनुभव जाणीव
अनुमान
अनुरंजन संतोष,मनधरणी
अनुविंद
अनुस्युत अखंडित जाणारा
अनंग मदन,कामदेव,कर्दम प्रजापतिपुत्र,आकाश
अनंतकृष्ण कृष्ण
अनंता पृथ्वी
अप्रमेय अमर्याद, मापता न येणारे
अपेक्षा इच्छा
अभयसिंह नीडर सिंह
अभिमान स्नेह, कल्पना, स्वत्व
अभिराज सम्राट
अभिरुप सुदृश, सुंदर, चंद्र, मदन
अभिलाष इच्छा
अभिहित श्रुतीत सांगितलेले
अभिज्ञ
अभीय
अमर देव
अमर्त्य अविनाशी, देव
अमरपाल
अमरसेन
अमृत अमरता देणारे देवांचे पेय, सोने
अमृतेज अमृताचा देव
अमल निर्मळ
अमलेष
अमित अपार, अमर्याद
अमितेश निरंतर ईश्वर
अमेय मोजता न येण्यासारखा, अमर्यादित ,गणपती
अमोल बहुमोल,किंमती
अर्कज
अर्चीस
अर्णव महासागर, प्रवाह
अर्यमन दृढ मित्र, सूर्य
अरिसूदन शत्रूचा नाश करणारा
अरिंजंय शत्रूवर विजय मिळवणारा
अलिफा
अलोकनाथ अलौकिकाचा स्वामी
अलंकार आभूषण, चित्ताकर्षक शब्दरचना
अवन तृप्ती
अवनीश पृथ्वीचा मालक
अवनींद्रनाथ पृथ्वीपती
अव्यय शाश्वत
अवि सूर्य रुईचे झाड
अविनाश नाशरहित, अमर
अवेग
अश्वत्थामा द्रोणपूत्र, सात चिरंजिवांपैकी एक
अश्वसेन
अश्विन घोडेस्वार
अस्मिता स्वाभिमान
असित कृष्ण, काळा
अरुणज्योती सूर्य, सूर्याचे तेज
अरिंजंय शत्रूवर विजय मिळवणारा
अलक कुरळ्या केसांचा
अल्पेश अणूपेक्षाही लहान
अलिल
अलोक अलौकिक, दृष्टी
अलौकिक लोकोत्तर, विलक्षण
अवधूत नग्न, दत्ताचे एक नाव
अवनीमोहन साऱ्या जगाला मोहवणारा
अवनींद्र पृथ्वीचा इंद्र
अक्षय अविनाशी
अक्षयमति अविनाशी स्त्री
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1
Menu