Like
Like Love Haha Wow Sad Angry

 

 

प आद्याक्षरावरून मुलींची नावे

 
नाव अर्थ
पद्मजा लक्ष्मी
पद्मनयना कमळासारखे डोळे असलेली
पद्मप्रिया
पद्मलक्ष्मी
पद्मा लक्ष्मी, कमळ
पद्ममाला कमळांची माळ
पद्मलोचना कमळासारखे डोळे असलेली
पद्मसुंदरी कमळासारखी सुंदर
पद्माराणी कमळांची राणी
पद्माक्षी पद्मासारखे डोळे असलेली
पद्मिनी रुपवान स्त्री
पद्मावती
पन्ना पाचू
पयोष्णी पुर्णा नदी
प्रचीती पडताळा
प्रचेता बुध्दिमान
प्रगती सुधारणा
प्रतीची पश्चिम दिशा
प्रणती नम्रपणा
प्रणिती
पर्णवी
प्रणिता
प्रतिभा बुध्दी, काव्यस्फूर्ती, प्रकाश,स्वरुप, चेहरा, तेज
प्रतिमा प्रतिबिंब, मूर्ती
प्रतिक्षा
प्रथमा पहिली
प्रथिता प्रख्यात
प्रत्युषा प्रभात
प्रदीप्ता
पर्णा डहाळी, पळस, एका नदी नाव
प्रणाली वाडःमय परंपरा
प्रफुल्ला हसरी, उमललेली, टवटवीत
प्रबोधिनी जागृत झालेली
प्रभा तेज
प्रभावती तेजस्वी, ऐश्वर्यशाली, यौवनाश्व राजाची पत्नी, सूर्यपत्नी
प्रमदा तरुणी स्त्री
प्रमिला स्त्री, राज्याची राणी, अर्जुनपत्नी
परमेश्वरी
प्रमोदा आनंदी
प्रमोदिनी आनंदी
प्रवीणा निष्णात
प्रसन्ना निर्मळ, संतुष्ट
प्रशीला शीलवती
प्रज्ञा बुध्दी, ज्ञान
परा वाणी
प्राची पूर्व दिशा
प्राजक्ता पारिजात
प्रज्ञा हुशार, बुध्दिमान स्त्री
परी पंख असलेली स्वर्गीय स्त्री
परिता
परिधी
परिमला सुगंधी
परिमिता पुरेशा प्रमाणात असलेली
परिक्षिता पारख झालेली
परोष्णी रावी नदी
पल्लवी प्रेम चंचलपणा,कंकण, कडे, अळित्याचा रंग, पालवी, नृत्यमुद्रा
पल्लविनी अंकुर
पवना
पवित्रा
पश्चिमा पश्चिम दिशा
पायल नूपुर, पैंजण
पार्थिवी सीता, लक्ष्मी
पार्वती उमा
पारिजात एक फूलविशेष
पारुल
पावना पवित्र, एका नदी नाव
पावनी गाय, गंगा नदी
प्रीतम
प्रिता आवडती
प्रीती प्रेम, सुख, कृपाप्रिथिनी
प्रियदर्शिनी आवडती, जिवं दर्शन प्रिय आहे अशी
प्रियवदना गोड चेहऱ्याची
प्रियवंदा प्रिय, गोड बोलणारी
प्रिया आवडती
प्रियांका लाडकी
पिरोजा एक रत्नविशेष
पूजा उपासना, अर्चना
पुनम पौर्णिमा
पुनर्वसू एक नक्षत्र
पुनीता पवित्र
पूर्णश्री सौंदर्यन्वित
पूर्णा पयोष्ण नदी, पौर्णिमा
पूर्णिमा पौर्णिमा
पूर्वा मुख्य, पूर्व दिशा, एका नक्षत्राचे नाव
पूर्ती पूर्णता
पूर्वी
पुष्करावती जलाशय, एका नगरीचे नाव
पुष्करिणी कमळांचे तळे, कमळवेल, जलाशय
पुष्पगंधा फुलांचा सुवास असलेली
पुष्पमाला
पुष्पलता
पुष्पवल्ली फुलांची वेल
पुष्पा फूल
पुष्पावती
पुष्पांगी फूलासारखे मृदु अंग असलेली
पुष्पिता फुललेली
पृथा
पृथ्वी धरित्री
प्रेरणा
प्रेमलता
प्रेमसुधा
प्रेमलक्ष्मी
प्रेमला प्रेमळ
प्रेमवती
प्रेमा
पौर्णिमा पुनव
पौलोमी भृगुऋषिपत्नी, इंद्रपत्नी
पंकजा कमळ, चिखलात जन्मलेली
पंकजाक्षी कमळासारखे डोळे असलेली
पंकजीवी कमळ
पंक्ति
पंचमी
पांचाली पांडवपत्नी, बाहुली, द्रौपदी
प्रांजली
पिंगला
पंखुडी
प्रांजल
पाखी
Like
Like Love Haha Wow Sad Angry
Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा