Like
Like Love Haha Wow Sad Angry

क आद्याक्षरावरून मुलांची नावे

 

क आद्याक्षरावरून मुलांची नावे- [Marathi Baby Boy names by initial ‘k’] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

 
नाव अर्थ
कच
कचेश्वर
कणव
कणाद एक ऋषीविशेष
कनक सुवर्ण
कनककांता लक्ष्मी
कनकभूषण
कन्हैया कृष्ण
कनाइ कृष्ण
कनु
कपिल सांख्यमताचा प्रवर्तक मुनी
कपीलेश्वर
कपीश कश्यपऋषिपुत्र हनुमान
कबीर
कमलाकर कमळांचे तळे
कमलकांत कमळांचा स्वामी
कमलनयन कमळासारखे डोळे असलेला
कमलनाथ कमळांचा मुख्य
कमलापती कमलेचा नवरा
कमलेश कमळांचा ईश्वर
कमलेश्वर
कर्ण सुकाणू, नियंत्रक, कुंती व सुर्यपुत्र
कर्णिका कर्णभूषण
करूणाकर दया, दयाळू
करुणानिधी दयेचा साठा
कल्की विष्णू
कल्पक रचनाकर
कल्पा अभिनंदन, ब्रम्हदेवाचा एक दिवस
कल्पेश
कल्माषपाद
कल्याण कृतार्थ, सुदैव
कलाधर
कलानिधी कलेचा साठा
कल्लोळ तरंग, लाटा उमटवणारी
कवींद्र कवीत श्रेष्ठ
कश्यप ब्रम्ह्याचा नातू, दक्षकन्यांशी विवाह, केलेला ऋषी काश्यप, कासव
कंवलजीत
कान्हा
कान्होबा श्रीकृष्ण
कामदेव मदन
कामराज इच्छेप्रमाणे राज्य करणारा
कार्तवीर्य
कार्तिक एका राजाचे नाव, हिंदूचा आठवा महिना
कार्तिकेय मयूरेश्वर, शंकराचा ज्येष्ठ पुत्र
कालकेय
कालीचरण
कालीदास दुर्गेचा पुजारी
काशी तीर्थक्षेत्र नगरी
काशीनाथ काशीनगरीचा स्वामी
काशीराम काशी नगरीत खूष असणारा
कंची चौलदेशाची राजधानी, शंकराचार्यस्थापित पीठ
किरण प्रकाशरेषा
किरणमय
कीर्तीकुमार ख्यातीचा पुत्र
कीर्तीदा कीर्ती देणारी
कीर्तीमंत कीर्तीवान
किरीट मुकुट
किशनचंद्र कृष्ण
किशोर लहान मुलगा सूर्य, वयात येणारा मुलगा
किसन कृष्ण
किसनलाल
किंदम
किंशुक
कूंजन किलबिल
कुणाल कोमल
कुतुब
कुबेर
कुशिक
कुंदन रत्नाचा जडाव
कुंदा
कुणाल एका ऋषीचे नाव
कुमार युवराज, पुत्र
कुमारसेन
कुमुदचंद्र कमळांचा चंद्र
कुमुदबंधु
कुमुदनाथ कमळांचा अधिपती
कुरु
कृतवर्मा
कृपा दया
कृपानिधी दयेचा ठेवा
कृपाशंकर कृपा करणारा
कृपासिंधू दयेचा सागर
कृपाळ दयाळू
कृपी
कृष्णा सावळी, द्रौपदी, काळा-सावळा, श्रीकृष्ण, कोकीळ, काळवीट
कृष्णकांत कांतीमान कृष्ण
कृष्णचंद्र चंद्रासारखे मुख असलेला कृष्ण
कृष्णदेव
कृष्णराज
कृष्णलाल
कृष्णाजी
कृष्णेंदु
कुलदीप वंशाचा दिवा
कुलभूषण कुळाचे भूषण
कुलरंजन
कुलवंत कुलशीलवान
कुश रामपुत्र, दर्भ, पवित्र गवत
कुशल निपुण
कुसुमचंद्र फुलांचा चंद्र
कुसुंबा
कुसुमाकर फुलबाग
कुसुमायुध फुले हेच आयुध
कुसुंभ
केतक केवडा
केतन एका राजाचे नाव, ध्वज, पताका
केतू
केतुमान
केदार शंकर, शेत, एका पर्वताचे नाव, तीर्थस्थान, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक, पहिला प्रहर
केदारनाथ
केदारेश्वर
केवल विशिष्ट, असाधारण, पूर्ण, शुद्ध
केवलकिशोर
केवलकुमार
केवलानंद
केशर पराग
केसराज
केशव सुंदर केसांचा, श्रीकृष्ण
केशवदास श्रीकृष्णाचा दास
केशवचंद्र एक नावविशेष
केसरी सिंह
कैरव चंद्रविकासी पांढरे कमळ
कैलास एक पर्वतविशेष, स्वर्ग
कैलासपती कैलासाचा स्वामी
कैलासनाथ कैलासाचा स्वामी
कैवल्यपती मोक्षाचा स्वामी
कैशिक
कोदंड रजा, धनर्धारी, अर्जुन
कोविद रामाचे धनुष्य
कोहिनूर
कौटिल्य ’अर्थशास्त्र’ राजनिती ग्रंथकर्ता चाणक्य, एका नगरीचे नाव
कौतुके कौतुक करणारी
कौमुद
कौशल खुशाली, चातुर्य, एका नगरीचे नाव
कौशिक इंद्र
कौस्तुभ कुशिक कुलीन मुनी, विश्वामित्र, विष्णूच्या गळ्यातील रत्न
कंकण कांकण
कंदर्प मदन, कांदा
कंवल कमळ
कंवलजीत कमळावर विजय मिळवणारा
कांत
कांतीलाल तेजस्वी बांगडी
कुंज लतागृह
कुंजकिशोर लतागृहातला
कुंजबिहारी लतागृहात विहार करणारा
कुंदनलाल सुवर्णपुत्र
कुंतल
कुंतीभोज
कुंभकर्ण
केयूर
Like
Like Love Haha Wow Sad Angry
Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा