सचिनचा एकदिवसीय क्रिकेटला राम राम
Like
Like Love Haha Wow Sad Angry

sachin retiredजगातील दिग्गज बॉलरला धडा शिकविणारा आपला महान क्रिकेटर सचिन म्हणजेच  ‘मास्टर ब्लास्टर’ ( Master Blaster ) वन-डे क्रिकेटला अलिवादा केलेला आहे ( Retired from One day Cricket ). बरेच दिवसान पासून सचिनचा पूर्वीचा तो लय हरवलेला आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत महान कीर्तिमान केले आहेत. मात्र वया नुसार आता त्याची शैयली राहिली नाही. त्याचा खेळ आता पूर्वी प्रमाणे राहिला नाही. सध्या तेंडुलकरला सध्या अपयशाचा सामना करावा लागत होता. आज सचिनने वन-डे क्रिकेटला अलिवादा केला आहे. मात्र सचिनच्या म्हणण्या प्रमाणे त्याने कुठल्याही दबावा खाली हा निर्णय घेतलेला नाही. सचिनची लय खराब असल्यामुळे त्याचा निवृत्तीची ची जोरदार चर्चा होत  होती. सचिनच्या निवृत्तीची चर्चा ‘जोरात’ होत आहे हे लक्षात घेताच सचिनने हा निर्णय घेतला असावा.

माहीती वाचा : ‘मास्टर ब्लास्टर

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Menu