मी सचिनच्या जागी असतो तर…




Like
Like Love Haha Wow Sad Angry

‘मी जर सचिनच्या ( Sachin ) जागी असतो तर इंग्लंडविरुद्धच्या ( Against England ) नागपूर टेस्टनंतर मी रिटायर होण्याचा निर्णय घेतला असता’ असं भारताचा माजी कॅप्टन सौरभ गांगुली यानं म्हटलंय. ‘मास्टर ब्लास्टर’ ( ‘Master Blaster’ ) सचिन तेंडुलकरची सततची निराशाजनक फलंदाजी अन् त्याचवेळी सुरू असलेली टीम इंडियाची ( Team India )पराभवाची मालिका पाहता सचिननं रिटायर व्हायला हवं, असं गांगुलीलाही वाटतंय. सचिन बरयाच दिवसान पासून खराब प्रदर्शन करत आहे. आता तरी त्याची कामगिरी सुधारेल अशी त्याच्या चाहत्यांची अशा होती. त्यानं आत्तापर्यंत दिलेल्या योगदानामुळेच तो त्याला अजूनही खेळण्याची संधी दिली जातेय. कोलकाता कसोटीत सचिनने ७६ धावांची खेळी केली पण तिच्यावर सचिनचा स्टॅम्प ( Sachin Stamps )आहे असं वाटत नव्हतं. सचिन आता तरी रिटायर व्हायला हवं अस  गागुली याने व्यक्त केल आहे. सचिन आता रिटायर व्हावं अशी त्याची अशा आहे.  त्याच कसोटीच्या दुसऱ्या डावात सामना वाचविण्याची गरज असताना त्यानं केवळ पाच रन्स केले. वय वाढत चालल आहे त्यामुळे त्याची कामगिरी खराब होत चालली आहे.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



Menu