Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

आ आद्याक्षरावरून मुलींची नावे

 
नाव अर्थ
आका
प्रेम,इच्छा,राजा
आकृती  सर्जनशील,भाग्यवान,आधुनिक,अनुकूल.
आकांक्षा इच्छा, अपेक्षा
आत्मरुपा निज स्वरुप
आद्या प्रथमा
आद्रा सहावे नक्षत्र
आदिता प्रथम, प्रथमपासून
आदिती देवांची आई
आदिमा सुरुवातीचा, सुरुवातीला
आनंदपर्णा आनंदाचे पंख असलेली
आनंदी हर्ष, प्रसन्न
आनंदिता आनंदी झालेली, आनंद पसरवणारी
आनंदिनी आनंद देणारी
आभा तेज,कांति,प्रभा, प्रकाश,चकाकी
आम्रकळी आंब्याच्या झाडाचे पान, एक नर्तकी
आम्रपाली प्रसिद्ध गणिका जो बुद्धाचा भक्त झाला
आम्रमंजरी आंब्याची मंजिरी
आमोदा
खाद्य शतावरी
आमोदिनी आनंद, सुगंध
आर्जवी अनुनय करणारी
आरती दीपाने ओवाळणे, ओवाळण्याचे दीपपात्र, ओवाळून द्यावयाची प्रार्थना
आराधना प्रार्थना, पूजा
आरभी पहिला प्रहर
आर्या कवितेतील छंद, एका वृत्ताचे नाव
आरुणि
उगवता सूर्य
आरुषी मनूच्या मुलीचे नाव
आरोही प्रगतिपथावर जाणारी, वेल
आलापिनी वीणा, सतराव्या श्रुतीचे नाव, तान
आल्हादिता आनंदी असणारी/ झालेली
आलोका देखावा, दृष्टीचा टप्पा, प्रकाश
आश्लेषा नववे नक्षत्र
आशा इच्छा, अपेक्षा
आशालता इच्छेची वेल
आशिका प्रियकर, प्रियव्यक्ती
आशीशा आशीर्वाद
आसावरी एक राग, दुसरा प्रहर
आराध्या
आनंदी,सर्जनशील,उदार,अनुकूल,सक्षम
आरवी
शांतता

आ आद्याक्षरावरून सुरु होणारे अधिक नावे

आभाराणा {Aabharana} रत्नजडित
आदर्शिणी {Aadshirni} आदर्शवादी मुलगी
आशालता {Aashalata} इच्छेची वेल
आराल {Aaral} फुले
आशिका {Aashika} प्रियव्यक्ती
आरोही {Aarohi} प्रगतिपथावर जाणारी मुलगी
आयुषी {Aayushi} दीर्घ आयुष्य लाभलेली
आदिती {Aaditi} स्वातंत्र्य, सुरक्षा
आद्रिजा {Aadrija} पर्वत,शिखर
आपेक्षा {Aapeksha} अपेक्षा ठेवणारी
आर्किनी {Aakirni} प्रकाशाचा एक किरण
आर्यमा {Aaryama} सूर्य
आयशा {Aayasha} बाहुलीसमान
आराध्या {Aaradhya} पूजा,पूजनीय
आरिका {Aarika} प्रशंसा करणे
आरोणी {Aaroni} सुरेल संगीत
आरुषि {Aarushi} सूर्याचे प्रथम सूर्यकिरण
आनंदी {Anandi} आनंदित होणे
आकांक्षा {Akanksha} इच्छा,अपेक्षा
आकृती {Aakruti} आकार,स्वरूप
आत्मरुपा {Aatmarupa} आत्म्याचे स्वरुप
आदिती {Aaditi} देवांची आई
आणिका {Anika} माता दुर्गा
आक्रिती {Aakriti} आकार
आदित्री {Aaditri} माता लक्ष्मी
आमोदिनी {Aamodini} आनंदित, आनंदी व्यक्ती
आंचल {Anchal} संरक्षक,निवारा
आदिमा {Aadima} सुरुवातीचा व्यक्ती
आनंदपर्णा {Aanandpurna} आनंदाचे पंख असलेली मुलगी
आनंदिता {Aanandita} आनंदी झालेली, आनंद पसरवणारी मुलगी
आनंदिनी {Anandini} आनंद देणारी मुलगी
आनंदी {Anandi} हर्ष, प्रसन्न व्यक्ती
आगम्य {Aagamya} ज्ञान बुद्धी
आश्लेषा {Aashlesha} एक नक्षत्र
अधिश्री {Aadhishree} उदात्त मनाची
आदिश्री {Adishree} तेजस्वी, उंच व्यक्ती
आकांक्षा {Aakansha} इच्छा असणे
आमोदा {Amoda}
आमोदिनी {Amodini} आनंद, सुगंध
आम्रकळी {Aamrakali} आंब्याच्या झाडाचे पान,एका नर्तकीचे नाव
आम्रपाली {Amrapali} बुद्धाचे भक्त
आम्रमंजरी {Amramanjari} आंब्याची मंजिरी
आयुष्का {Aayushka} जीवन,आयुष्य
आत्मजा {Aatmaja} मुलगी
आत्मिखा {Aatmikha} देवाचा प्रकाश
आशिमा {Aashima} अमर्याद,सीमा
आशिरा {Aashira} संपत्ती,पैसे
आरती {Aarati} दीपाने ओवाळणे
आरभी {Arbhi} सकाळचा पहिला प्रहर
आरवी {Aarvi} शांतता
आराधना {Aaradhna} प्रार्थना, पूजा
आराध्या {Aaradhya} उपासना करणे
आल्हादिता {Alhadita} आनंदी असणारी व्यक्ती
आशीशा {Ashisha} आशीर्वाद देणे
आसावरी {Asawari} दुसरा प्रहर
आराधना {Aaradhana} प्रार्थना, पूजा
आश्रित {Aashrit} अवलंबित
आरुणि {Aaruni}
आरुषी {Aarushi} सूर्याची पहिली किरण
आर्जवी {Arjavi} अनुनय करणारी मुलगी
आलापिनी {Alapini} वीणा
आलोका {Aaloka} देखावा, दृष्टीचा टप्पा, प्रकाश
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2
Menu