Like
Like Love Haha Wow Sad Angry

अ आद्याक्षरावरून मुलींची नावे

   
नाव अर्थ
आशा  अपेक्षा
अकलंका लंक (डाग, पाप) नसलेली
अखिला संपूर्ण
अग्नेयी सूर्यपत्नी
अचला स्थिर, पर्वत, दृढ राहणारी
अजया जिंकता न येणारी
अजिता कुणीही पराभव करु शकत नाही अशी
अणिमा अतिसुक्ष्म
अतिता नवीन आनंदात आनंद घेतो दयाळू, साधा, अनाड़ी, नेता
अत्रिप्रिया कर्दम मुनींची कन्या अनसूया हिचा विवाह अत्रि ऋषींशी झाला होता
अतुला तुलना करता येत नाही अशी
अथांगा तळाचा ठाव न लागणारी
अदिती देवांची आई, अमर्याद
अद्वितीया विलक्षण, अनुपम
अधरा मुक्त
अंत्रा संगीत
अधीती विद्वान
अधुना संप्रति
अनघा निष्पाप पवित्र, सुंदर
अन्नदा अन्न देणारी
अन्नपुर्णा पार्वती
अनया एक पौराणिक नामविशेष
अन्वयी दोघांत संबंध जोडणारी
अनसूया अत्रि ऋषिपत्नी
अनामिका करंगळीच्या शेजारचे बोट
अनामिला  गुणी
अनारकली डाळिंबाचा बहर
अनुपा तलाव
अनिता अशाश्वत
अनिला वारा
अनिशा सतत, निरंतर
अनुजा नंतर जन्मलेली धाकटा बहीण
अनुत्तमा सर्वोत्तम
अनुपमा आद्वितीय, ज्याला जिला उपमा देता येत नाही अशी
अनुप्रिता प्रिय
अनुप्रिया अद्वितीय, तुलना नाही अशी
अनुया अनुसरणारी
अनुरति प्रेम स्नेह
अनुराधा सतरावे नक्षत्र
अनुरंजन संतोष, मनधरणी
अनुलेखा नंतर जन्मलेली, धाकटी बहीण
अनुसया मत्सरहित
अनुशीला अद्वितीय चारित्र्याची
अनुश्री देवी लक्ष्मी, सुंदर, भव्य
अनिला हवा
अनंगलेखा प्रेमपत्र
अपर्णा पार्वती, पर्णविरहित
अपरा पश्चिमा
अपराजिता अजिंक्य, एका वेलीचे नाव
अपरिमिता परिमित नसलेली
अपरुपा अतिशय सौंदर्यवती
अपूर्वा पुर्वी झाली नाही अशी, नवीन, अलौकिक, विलक्षण
अपेक्षा इच्छा
अबोली एक फूल, कमी बोलणारी
अभया नीडर, भयरहित
अभ्यर्थना प्रार्थना
अभिधा शब्दातील एक शक्ती
अभिनीती दता, शांती, क्षमाशील
अभिरुपा सौंदर्यवती
अभिलाषा स्नेह, महत्वाकांक्
अभिज्ञा संस्मरणीय भेट
अमरज्योती ज्योत, दिवा, प्रकाश
अमरजा देवकन्या
अमरभारती भारतीय
अमरा देवी
अमरी एका देवीचे नाव, जंगल
अभया भयरहित
अमलदिप्ता उज्ज्वल,ज्योत किंवा चमक किंवा चमक किंवा सूर्यप्रकाश, तेज, तेज, सौंदर्य
अमला लक्ष्मी
अमिता अपार, अमर्याद
अमिया अमृत
अमूर्त आकाररहित
अमृता अमरता देणारे देवांचे पेय, सोने
अमृतमयी अमर, मधूर
अमेया मोजता न येण्यासारखा, अमर्यादित
अमोघा अचूक
अमोधा भगवान गणेश
अमोला बहुमोल, किंमती
अमोलिका अनमोल
अर्चना पूजा, प्रार्थना
अरविंदिनी कमळवेल
अरावली न्याय परायण
अर्जिता मिळवलेली
अर्जुनी गाय
अरुधंती महान ऋषी वसिष्ठ
अर्पिता अर्पण केलेली
अरुणा सूर्याचा सारथी, तांबूस
अरुणिका तांबडी
अरुणिमा सकाळची चमक
अरुणी -उगवत्या सूर्याची लाल चमक
अरुषी सूर्य, पहाट
अलकनंदा गंगा
अलका नदी, कुबेराची नगरी
अल्पना रांगोळी
अल्पा दुर्लभ
अलका सुकेशा, कुरळ्या केसांची
अलोपा इच्छारहित स्त्री
अलोलिका स्थैर्य असलेली
अलोलुपा लोभी नसलेली
अवना तृप्त करणारी
अवनी पृथ्वी
अव्यया शाश्वत
अवाची दक्षिण दिशा
अवंती प्राचीन माळवा, उज्जैन, अनंत, नम्र, विनम्र, उज्जैनचे पवित्र शहर
अवंतिका उज्जयिनीचे नाव
अवंती एका जुन्या राजधानीचे नाव
अशनी वज्र, उल्का
अक्षयिनी अमर
अश्लेषा नववे नक्षत्र
अश्विनी सत्तावीस नक्षत्रांपैकी पहिले
अस्मिता स्वाभिमान
असिलता तलवार
असीमा अमर्याद
अहल्या गौतम ऋषिपत्नी, पंचकन्यांपैकी एक
अहिमोहिनी दुसरा प्रहर
अहिल्या पहिला
अक्षता तांदूळ, अमर, सुरक्षित, परिपूर्ण, अस्पृश्य, म्हणजे देवत्व होता.
अक्षिता कायम किंवा सतत
अक्षदा देवांचा आशीर्वाद
अक्षया अविनाशी
अक्षयिनी अमर
अक्षयी अमर
अक्षयमति अविनाशी स्त्री
अक्षयमुक्ती निरंतन मुक्ती
अक्षरा अविनाशी , लिखित वाडःमय
अंकिता ताब्यात असलेली
अंकुरा कोंब
अंगदा कडे घातलेली स्त्री
अंगना स्त्री
अंगवल्ली लता
अंगारपर्ण निष्पक्ष, खुल्या मनाचे
अंगारिका ज्वाला रंगीबेरंगी फुल, पलाश, वणव्याची ज्योत
अंगुरी द्राक्ष (द्राक्षाची)
अंजना हनुमानाची माता, काजळ
अंजनी सर्पणाचा, हनुमंताची माता
अंजली ओंजळ
अंतरा अधांतरी, जवळ
अंबा दुर्गामातेचे नाव, काशीराजाची मुलगी
अंबालिका काशीराजाची मुलगी
अंबिका देवी, काशीराजाची मुलगी
अंबुजा पाण्यात जन्मलेली
अंबिता काबीज केले
अंभी निडर
अंशु किरण
अंशुमती तेजस्वी स्त्री
अंशुमा सूर्य, भगवान सूर्य (सूर्य), चंद्रमा,
आत्मजा  मुलगी

अ  आद्याक्षरावरून सुरु होणारे अधिक नावे

अन्वी जिचे अनुसरण करावे अशी
आध्या सर्वप्रथम
आशा अपेक्षा
आभा चमक असणारी
अंत्रा संगीत
अल्पा दुर्लभ
आद्या प्रथम, अतुलनीय मुलगी
आप्ती पूर्ती
अर्ना माता लक्ष्मी
अम्वी देवी
आद्रा सहावे नक्षत्र
आस्था देवावर विश्वास ठेवणे
आर्या कवितेतील एक छंद
ओवी भजनातील प्रकार

 

अनंती {Ananti} भेट
अनन्या {Anannya} नॅनोसेकंद
अनिया {Aniya} कृपा, सर्जनशील
अनिहा {Aniha} उदासीन
अनीमा {Anima} शक्ती
अन्वेषा {Anvesha} शोध
अंविता {Anvita} माता दुर्गा
अवशी {Avashi} पृथ्वी
अवनिजा {Avanija} माता पार्वती
अवनिता {Avanita} पृथ्वी
अनुश्री {Anushree} सुंदर मुलगी
अंजुश्री {Anjushree} प्रिय,प्रेमळ
अनवी {Anavi} दयाळू
अन्वयी {Anvayi} दोघांत संबंध प्रस्थापित करणारी
अदिता {Aadita} सुरुवात
अकिरा {Akira} कृपाळू सामर्थ्य
अक्रिती {Akritee} आकार
अक्षधा {Akshadha} ईश्वराचा आशीर्वाद
अमारा {Amara} गवत, अमर व्यक्ती
अमीया {Amiya} आनंददायक मुलगी
अदिती {Aditi} पाहुणे
अभिधा {Abhidha} अर्थपूर्ण
अभिध्या {Abhidhya} शुभेच्छा
अभिजना {Abhijana} स्मरण, स्मरण
अभिलाषा {Abhilasha} इच्छा, आकांक्षा
अचला {Achala} पार्वती,दृढ राहणारी मुलगी
अहल्या {Ahalya} गौतम ऋषिपत्नी, पंचकन्यांपैकी एक
अक्षयिनी {Akshayini} अमर
अंकुरा {Ankura} कोंब
अरीणी {Arinee} साहसी व्यक्ती
अखिला {Akhila} परीपूर्ण
अग्रता {Agrata} नेतृत्व करणारी
अजला {Ajala} अर्थपूर्ण
अजंता {Anjata} एक प्रसिद्ध गुहा
अजया {Ajaya} अविनाशी, अपराजित
अजिता {Ajita} अजिंक्य,पराभव करु शकत नाही अशी
अक्षदा {Akshada} आशीर्वाद देणे
अक्षयनी {Akshayani} माता पार्वती
अवंती {Avanti} प्राचीन राजधानीचे नाव
अशनी {Ashani} वज्र, उल्का
अश्लेषा {Ashalesha} नववे नक्षत्र
अश्विनी {Ashwini} सत्तावीस नक्षत्रांपैकी पहिले
अनिष्का {Anishka} मित्र,सखी
अक्षता {Akshata} तांदूळ
अक्षिता {Akshita} स्थायी
अकुला {Akula} देवी पार्वती
अलेख्या {Alekhya} चित्र
अमिता {Amita} अमर्याद,असीमित
अवनी {Avani} पृथ्वी
अव्यया {Avyaya} शाश्वत
अवाची {Avachi} दक्षिण दिशा
अवंतिका {Avantika} उज्जयिनीचे नाव
अमीथी {Amithi} अपार
अमिया {Amiya} अमृतप्रमाणे
अमोदा {Amoda} आनंद लाभणे
अमृता {Amruta} अमृत, अमरत्व
अमृषा {Amrusha} अचानक
अलोपा {Alopa} इच्छारहित मुलगी
अलोलिका {Alolika} स्थैर्य असलेली
अलोलुपा {Alolupa} लोभी नसलेली
अवना {Avana} तृप्त करणारी मुलगी
अमूल्या {Amulya} अनमोल व्यक्ती
अनसूया {Anusaya} बडबड करणारी
अभिती {Abhiti} वैभव, प्रकाश
अभया {Abhaya} निर्भय,नीडर, भयरहित
अंचिता {Anchita} आदरणीय व्यक्ती
अर्जिता {Arjita} मिळवलेली
अर्पिता {Arpita} अर्पण केलेली
अरुणा {Aruna} सूर्याचा सारथी, तांबूस
अरुणिका {Arunika} तांबडी
अलका {Alaka} नदी, कुबेराची नगरी
अल्पना {Alpana} रांगोळी
अनघा {Anagha} सौंदर्य,निष्पाप पवित्र, सुंदर
असिलता {Asilata} तलवार
असीमा {Aseema} अमर्याद
अनीसा {Aneesa} आनंद आणि आनंद
अनिशा {Anisha} अखंडित
अभ्यर्थना {Abhyarthna} प्रार्थना
अभिनीती {Abhineeti} दता, शांती, क्षमाशील
अभिरुपा {Abhirupa} सौंदर्यवती मुलगी
अमूर्त {Amurta} आकाररहित
अमेया {Ameya} मोजता न येण्यासारखा, अमर्यादित
अरविंदिनी {Arvindini} कमळवेल
अनिता {Anita} फुल,पुष्प
अंजली {Anjali} अर्पण
अंजना {Anjana} हनुमानाची आई
अंकिता {Ankita} प्रतीक
अस्मिता {Asmita} अभिमान असणारी
अतूला {Atula} अतुलनीय मुलगी
अविना {Avina} अडथळ्यांशिवाय
अनामिका {Anamika} करंगळीच्या शेजारचे बोट
अनिला {Anila} वारा
अबोली {Aboli} एक फूल,पुष्प
अनोखी {Anokhi} अनन्य
अनुगा {Anuga} साथी,सोबती
अनुज्ञा {Anudnya} परवानगी,अनुमती
अनुजा {Anuja} धाकटी बहिण
अचिरा {Achira} खूप लहान
अग्रिया {Agriya} प्रथम
अमुल्या {Amulya} अमूल्य
अधरा {Adhara} मुक्त
अधीती {Adhiti} विद्वान
अनया {Anaya} एक पौराणिक नामविशेष
आर्यना {Aaryna} उदात्त मुलगी
अश्मिता {Ashmita} खडक जन्मलेला, कठोर आणि सामर्थ्यवान
अनुकृति {Anukruti} चित्र
अनुला {Anula} कोमल व्यक्ती
अनुनिता {Anunita} सौजन्य
अनुपा {Anupa} तलाव
अनुराधा {Anuradha} तारे
अग्नेयी {Agneyi} सूर्यपत्नी
अणिमा {Anima} अतिसुक्ष्म
अतुला {Atula} तुलना करता येत नाही अशी मुलगी
अमोलिका {Amolika} अमूल्य
अमुक्ता {Amukta} मौल्यवान व्यक्ती
अनुतारा {Anutara} अनुत्तरित
अनुवा {Anuva} ज्ञान
अनुत्तमा {Anuttama} सर्वोत्तम
अनुपमा {Anupama} आद्वितीय व्यक्ती
अनुष्ट {Anushta} मस्त
अनुसरी {Anusari} तेजस्वी, प्रसिद्ध व्यक्ती
अद्वितीया {Advitiya} विशिष्ट,विलक्षण, अनुपम
अद्विती {Adviti} तुलनाशिवाय
अरुणी {Aruni} पहाट
अशिता {Ashita} नदी यमुना
अनुप्रिता {Anuprita} प्रिय मुलगी
अनुप्रिया {Anupriya} अद्वितीय, तुलना नाही अशी
अनुया {Anuya} अनुसरणारी मुलगी
अनुरति {Anurati} प्रेम स्नेह असणारी
अनुशीला {Anusheela} अद्वितीय चारित्र्याची
अपूर्वा {Apurva} पुर्वी झाली नाही अशी, नवीन, अलौकिक, विलक्षण
अपेक्षा {Apeksha} इच्छा
अर्चना {Archana} पूजा
अरुंधती {Arundhati} ताऱ्याचे नाव
अनुषा {Anusha} सुंदर व्यक्ती
अपर्णा {Aparna} देवी पार्वती
अपूर्व {Apurva} अनोखा,विलक्षण
अपरा {Apara} पश्चिमा
अपरिमिता {Aparimita} परिमित नसलेली मुलगी
अपरुपा {Aaparupa} अतिशय सौंदर्यवती मुलगी
Like
Like Love Haha Wow Sad Angry
Menu
%d