Like
Like Love Haha Wow Sad Angry
17

 

व आद्याक्षरावरून मुलांची नावे

व आद्याक्षरावरून मुलांची नावे – [Marathi Baby Boy names by initial – v] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.

नाव अर्थ
वक्रतुंड श्रीगणेश
वज्र
वज्रकिशोर
वज्रनाभ श्रीकृष्णाचं चक्र
वज्रपाणि ज्याच्या हातात वज्र आहे असा
वज्रानंद वज्रभूमीचा आनंद
वज्रांग वज्रासारखे अंग असलेला
वत्स
वत्सराज
वत्सल प्रेमळ, स्नेह, एका राजाचे नाव
वनराज सिंह
वनमाली श्रीकृष्ण
व्योमचंद्र
व्रजेश
वरद विनायक, गणपती
वरदराज वर देणाऱ्यांचा राजा
वर्धन विपुलता
वर्धमान एका राजाचे नाव, सतत वाढणारा
वराह
वराहमिहीर
वरुण पर्जन्यदेव
वरुणराज
वरेण्य
वल्लभ प्रियकर
वशिष्ठ
वसू द्रव्य, संपत्ती, शिव
वसुदेव कृष्णाचा पिता
वसुभूती एका राजाचे नाव
वसुमित्र एक शुंगवंशीय राजा, पृथ्वी
वसुराज
वसुषेण कर्ण राजाचे मुळ नाव
वसंत एक ऋतू
वागीश वाणीचा परमेश्वर
वाचस्पती बृहस्पती
वाडेश्वर
वामन विष्णूचा अवतार, ’छोटा’
व्यास महाभारतकार आदिकवी
वालचंद
वाल्मीकि रामायणकर्ता ऋषी
वासराज
वासव इंद्र
वासवदत्ता एक संस्कृत नायिका
वासुदेव श्रीकृष्ण
वासुमल
विकर्ण
विक्रम पराक्रम
विक्रमादित्य एक थोर सम्राट
विक्रांत अजिंक्य, जबर, बलवान
विकास प्रगती
विघ्नेश्वर
विजय यश
विद्येश विद्येचा स्वामी
विजयंता विजयी झालेला
विजयानंद विजयाचा आनंद
विजयेंद्र विजयाचा
विजेंद्र
विठ्ठल पंढरपूरची अधिष्ठात्री देवता
विदुर धृतराष्ट्राचा ’भाऊ’
विद्युत
विद्याचरण विद्येचा चरण (पाद)
विद्याचंद्र विद्वान व्यक्ती
विद्याधर श्रीगणेश
विद्यानंद विद्या हाच आनंद मानणारा
विद्यापती विद्येचा ’पती’
विद्यारण्य
विद्यासागर एका राजाचे नाव, ज्ञानी
विनत
विनद
विनम्र अतिशय नम्र
विनय नम्र
विनयन
विनयसेन
विनायक गणपती
विनीत नम्र
विनोद गंमत
विनोदकुमार
विप्रदास ब्राह्मणांचा सेवक
विपिन वन
विपुल
विभव वैभव
विभाकर सूर्य
विभास पहिला प्रहर
विभूत
विभोर
विमन्यु
विमलेंदु निर्मल चंद्र
वीरभद्र शंकराने स्वत:च्या जटेपासून निर्मिलेला
विराज शोभिवंत
वीरधवल
वीरसेन निषध देशचा राजा, नल पिता
विराग यती
वीरेंद्र शूरांचा स्वामी (इंद्र)
विलास प्रेम, सौंदर्य
विलोचन शंकर
विवस्वत एका ऋषीचे नाव, युगकर्ता मनू, यमाचा पिता
विवस्वान
विवेक संयम
विवेकानंद एक नक्षत्र
विश्वनाथ जगाचा नाथ
विश्वंभर जगाचा पालनकर्ता
विश्वामित्र महर्षी, हरिश्चंद्राने याला स्वप्नात राज्य दिले
विश्वजीत जग जिंकणारा
विश्वमूर्ती जगाची प्रतिमा
विशाखदत्त ’मुद्राराक्षस’ कर्ता कवी
विश्राम विश्रांती, आराम
विश्वसुह्रद जगाचा मित्र
विश्वात्मा जगाची चेतना
विश्वामित्र एक सुप्रसिध्द ऋषी
विश्वास भरवसा
विश्वेश जगाचा मालक
विश्वेश्वर जगाचा मालक
विशाल जगाची शोभा
विशोक
विष्णू लक्ष्मीपती
विष्राप
विहार
विहंग पक्षी
विज्ञानानंद
वेद चार आद्य ग्रंथ, ज्ञान
वेदप्रकाश वेदांचा प्रकाश
वेणुगोपाल बासरी घेतलेला गोप, श्रीकृष्ण
वैकुंठनाथ श्रीविष्णु
वैजनाथ शंकर
वैनतेय गरुड
वैभव दौलत
व्योम आकाश
व्योमकेश शिव
व्योमेश आकाशाचा स्वामी (चंद्र, सूर्य)
वंदन अभिवादन
विंद
वृदांवन कृष्ण, कृष्णाची नगरी
व्यंकटेश श्रीविष्णु
वीर
वेदांत
Like
Like Love Haha Wow Sad Angry
17
Menu