श आद्याक्षरावरून मुलांची नावे

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

श आद्याक्षरावरून मुलांची नावे – [Marathi Baby Boy names by initial – sh] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.

नाव अर्थ
शक्ती
शकार
शकुन शुभाशुभ चिन्ह
शकुंत एका पक्षाचे नाव, मोर
शतपत्र
शत्रुघ्न शत्रूंचा नाश करणारा, रामाचा कनिष्ठ बंधू
शत्रुजित शत्रुंवर विजय मिळवणारा
शत्रुंजय शत्रुंवर विजय मिळवणारा
शतानंद गौतमपुत्र, जनकाचा पुरोहित
शबर
शब्बीर
शमीन्द्र इंद्रियांचे शमन करणारा, शंकर
शरद एक ऋतू विशेष
शरदच्चंद्र शरदातला चंद्र, थोर बंगाली कादंबरीकाराचं नाव
शर्देंदू
शरश्चंद्र
शशधर एका राजाचे नाव, चंद्र
शशांक चंद्र
शशी चंद्र
शशीकिरण
शशिकांत चंद्र
शशिधर चंद्र धारण करणारा, श्रीशंकर
शशिन चंद्र
शशीभूषण
शशीमोहन
शशिमुख चंद्रमुखी
शशिभूषण आभूषण म्हणून चंद्र वापरणारा, श्रीशंकर
शशीश
शशिशेखर चंद्र डोक्यावर असणारा, श्रीशंकर
शहाजी
शान रुबाब
शाम
शामकांत
शामराव एक नाव विशेष
शामलाल
शामसुंदर
श्याम
श्यामकांत श्यामलेचा पती
श्यामलाल
श्यामसुंदर कृष्ण
शारद्वत एक कण्वशिष्य
शारद्वान
शारदाचरण
शारदापति
शार्दूल श्रेष्ठ, एका ऋषीचे नाव, वाघ
शारंग चातक, मोर, हरीण, भ्रमर
शारंगदेव एका कवीचे नाव
शारंगधर
शाल्व
शालीन नम्र
शाहू एक महाराज
शिघुपात
शीतकिरण
शीतभानू
शीतांश थंड
शिनी
शिबी उशीनर राजाचा उदार पुत्र
शिब्बू
शिरीष एका फुलाचे नाव
शील स्वभाव, सदाचार, सौंदर्य
शीलकुमार
शिल्प कला, कौशल्य
शीलभद्र
शीलाजीत
शिलादित्य एका राजाचे नाव
शिव शंकर
शिवकुमार
शिवम शुभ, उत्कर्ष, पाणी
शिवलाल
शिवराज शुभाचा राजा
शिवराम शुभाचा राम
शिवंकर मंगलकारी देव
शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज
शिवानंद एका ऋषीचे नाव
शिशिर दव
शिशुपाल चेदि देशाचा राजा
शुक्र
शुक्रदेव
शुक्राचार्य
शुक्ला स्वच्छ, शुभ्र
शुकींद्र
शुची
शुद्धोदन गौतम बुध्दाचा पिता
शुभम तेजस्वी, मंगल, सुख, मोक्ष
शुभंकर मंगलदायक
शुभानन
शुभ्रांशु शुभ्राचा किरण
शुभेंदू कल्याणकारक चंद्र
शूरसेन शूर
शेखर मुगुट, तुरा, गजरा, मोर
श्वेत
शेष
शेषधर
शेषशायी विष्णू
शैल पर्वत
शैलेश पर्वतांचा स्वामी, हिमालय
शैलेंद्र हिमालय, पर्वतांचा इंद्र
शैलेश्वर
शैशव बाल्य
शोण अत्रिकुलोत्पन्न राजा, कर्णपुत्र, एका नदीचे नाव
शोधन शुध्दीकरण, संशोधन
शोभन शोभिवंत, तेज
शोभित
श्लोक स्तुतिपर प्रार्थना
शौनक एका ऋषीचे नाव, सूताने याला भारत व पुराणे सांगितली
शंकर श्रीशंकर
शंतनू भीष्मपिता, कुरुवंशीय राजा
शंभू
शंभुनाथ
शंभुराव
शांताराम एक नाव विशेष
शांतिदूत
शांतीलाल शांतीपुत्र
शुभ
शाहिद
शौर्य
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1