Like
Like Love Haha Wow Sad Angry
4

र आद्याक्षरावरून मुलांची नावे

र आद्याक्षरावरून मुलांची नावे – [Marathi Baby Boy names by initial – r] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.

नाव अर्थ
रघू दिलीपपुत्र, अज राजाचा पिता
रघुनाथ रघूंचा नायक, श्रीराम
रघुनंदन रघूंचा पुत्र, श्रीराम
रघुवीर रघूंचा वीर, श्रीराम
रजत चांदी
रजनीकांत रात्रीचा नाथ, चंद्र
रजनीनाथ रात्रीचा स्वामी, चंद्र
रजनीपती रात्रीचा स्वामी, चंद्र
रजनीश रात्रीचा राजा, चंद्र
रणछोड श्रीकृष्णाचे नाव
रणजीत युद्धात जय मिळवणारा
रणधीर रणात धैर्याने लढणारा
रणवीर रणात शूर असणारा
रतन रत्न
रत्नकांत रत्नाचा नाथ
रतनकुमार
रत्नकुंवर
रत्नदीप तेज
रत्ननाभ
रत्नपाणी
रत्नाकर सागर
रत्नाकांत
रतिकांत
रतीश
रतिंद्र रतीचा पती
रत्नेश रत्नांचा राजा
रथीन योध्दा, रथात बसून लढणारा
रथिंद्र लढवय्यांचा राजा
रधिक कुरुवंशीय राजा, जयसेनाचा पुत्र
रमण आनंदविणारा, मदन
रमणीमोहन स्त्रीला आवडणारा
रमल
रमाकांत श्रीविष्णु
रमेश रमेचा पती
रवी सूर्य
रविकिरण सूर्याचे किरण
रविकीर्ती सूर्यासारखी कीर्ती
रविकुमार
रवितनय सूर्यफूल
रविनाथ सूर्यकांत
रविनंदन सूर्यपुत्र (कर्ण)
रविराज सूर्यराज
रविरंजन सुर्याचे रंजन करणारा
रवीश
रविश्वर
रविशंकर
रविशेखर ज्याच्या मस्तकावर रवि आहे असा
रवीषू
रवींद्र रवीचा स्वामी (इंद्र)
रविंद्रनाथ
रवींदु
रश्मिकांत प्रकाशकिरण
रश्मिन
रसिक मर्मज्ञ, सुंदर
रसीला गुणग्राहक
राकेश पौर्णिमेचा चंद्र
राकेशचंद्र रात्रीचा अधिपती, पूर्णचंद्र
राकेशमोहन रात्रीचा अधिपती, पूर्णचंद्र
राघव श्रीराम
राघवेंद्र राघवांचा इंद्र
राघू पोपट
राज
राजकुमार राजपुत्र
राजकुंवर
राजन राजा
राजनील एका रत्नाचे नाव
राज्यवर्धन राज्य वाढवणारा
राजशेखर ’काव्यमीमांसा’ कार कवी
राजस लोभस
राजा
राजाराम श्रीराम
राजीव पती, कमळ, हरीण, बगळा
राजीवलोचन कमळासारखे डोळे असलेला
राजू
राजवीर
राजेश राजांचा स्वामी (इंद्र)
राजेंद्र राजांचा स्वामी (इंद्र)
राजेंद्रनाथ राजांचा स्वामी (इंद्र)
राधाकृष्ण
राधाकांत श्रीकृष्ण
राधामोहन
राधारमण श्रीकृष्ण
राधेय
राधेश्याम श्रीकृष्ण
राम सीतापती
रामकुमार
रामकृष्ण एक थोर संत
रामचंद्र श्रीराम
रामदत्त श्रीरामानं दिलेला
रामदयाळ दयाळू
रामदास एका संताचे नाव
रामनाथ रामाचा स्वामी
रामनिवास श्रीरामाचं निवासस्थान
राममनोहर सुंदर श्रीराम
राममोहन भुरळ घालणारा श्रीराम
रामप्रसाद श्रीरामाचा पुत्र
रामलाल श्रीरामाचा पुत्र
रामानुज विशिष्टवादाचा जनक
रामानंद रामाचा आनंद
रामेश्वर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक
रासबिहारी नृत्याचा राजा
राहुल गौतम बुध्दाचा पुत्र
रीतेश
रुतुपर्ण एक प्राचीन राजा, ऋतूतीलं पान
रुद्र महादेव
रुपक रुपया, नाटक, चिन्ह
रुपकुमार
रुपम
रुपीन सौंदर्यवान
रुपेश रुपाचा परमेश्वर
रुपेन्द्र रुपाचा स्वामी
रोमित रोमांचित
रोमेश
रोहसेन एका राजपुत्राचे नाव
रोहन आरुढ
रोही
रोहित केशर, लाल
रोहिदास हरिश्चंद्र राजाचा पुत्र
रोहिश
रंगन रंगदार
रंगनाथ श्रीकृष्ण
रंजन संतुष्ट करणे, रक्तचंदन
Like
Like Love Haha Wow Sad Angry
4
Menu