Like
Like Love Haha Wow Sad Angry
19

म आद्याक्षरावरून मुलांची नावे

म आद्याक्षरावरून मुलांची नावे – [Marathi Baby Boy names by initial – m] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.

नाव अर्थ
मकरध्वज
मकरंद मध, पुष्परस
मघवा इंद्र
मदन प्रेम, कामदेव
मदनगोपाल श्रीकृष्ण
मदनमोहन मदनाला मोहून टाकणारा
मदनलाल मदनाचा मुलगा
मधू अमृत
मधुकर भुंगा
मधुकांत सुंदर पती
मधुकृष्ण एका रागाचे नाव
मधुदीप
मधुप भ्रमर
मधुप्रिय
मधूर प्रिय, मंजुळ
मधुरिपु
मधुल एका वृक्षाचे नाव
मधुसूदन श्रीकृष्ण, मधु राक्षसाला मारणारा
मन्मथ प्रेम, कामदेव
मन्मथनाथ
मनमोहन श्रीकृष्ण मनाला मोहून टाकणारा
मनस्विन दृढनिश्चय, बुद्धिमान
मणी भूषण, श्रेष्ठ, रत्न
मनित इच्छित
मणिप्रभा
मणिराम माणसातला हिरा
मनिष इच्छिलेला, बुध्दीमान
मणिशैल
मनू मानवांचा आद्य पुरुष, ’मनुस्मृति’ कार
मन्यु क्रोध, शिव
मनोज कामदेव, मदन
मनोभिराम सुंदर मनाचा
मनोमय मनातील, काल्पनिक
मनोरथ इच्छा
मनोरम सुंदर
मनोहर रम्य, एका रागाचे नाव
मयूर मोर, ’सूर्यशतक’ कर्ता कवी
मयूरेश कार्तिकेय, मोरांचा परमेश्वर
मयुरेश्वर
मयंक एका पर्वताचे नाव, चंद्र
मायांक चंद्र
मलय दक्षिणेचा पर्वत, चंदनासाठी विख्यात
मलयज
मल्हारी
मल्लिकार्जुन श्रीशैलावर असणाऱ्या एका शिवलिंगाचे नाव
महादेव शंकर
महाबाहु
महाभिष
महावीर शूरवीर, जैनधर्म संस्थापक
महिपती पृथ्वीपती
महिपाल
महेश श्रीशंकर
महेश्वर शंकर
महेंद्र श्रीविष्णू
माघ ’शिशुपालवध’ कर्ता कवी
माणकेश्वर
मानवेंद्र माणसातील इंद्र
मानस इच्छा, मन, हिमालयातील परमेश्वर
मानसिंग मानाच्या बाबतीत सिंह
माणिक एक रत्न
माणिकचंद
माणिकप्रभू
माधव कृष्ण, ऋग्वेद भाष्यकार आचार्य
माधवाचार्य
माधवनाथ
मार्कंडेय
मार्तंड सूर्य
मारुती हनुमंत
माल्वा
मित अल्प, संयत
मित्र
मित्रसेन
मिथुन जोडी, युग्म
मितेश कमी गरज असलेला
मिलन संयोग
मिलिंद भुंगा
मिहिर सूर्य, चंद्र, वायू
मुक्तानंद स्वच्छंद आनंद
मुकुल कळी, अंकुर
मुकुंद कृष्ण
मुकेश मुक्यांचा स्वामी
मूर्ती
मुरलीधर श्रीकृष्ण, मुरली धारण करणारा
मुरारी कृष्ण, एका कवीचे नाव, टीकाकार, मुरा राक्षसाचा शत्रु
मुल्कराज गावाचा राजा
मृगधर
मृगमित्र
मृगनयन हरणासारखे डोळे असलेला
मृगलोचन हरणासारखे डोळे असलेला
मृगाक्ष हरणासारखे डोळे असलेला
मॄगांक चंद्र
मृगेंद्र सिंह
मृत्युंजय अमर, शंकर
मेघ ढग
मेघदूत
मेघनाद रावणपुत्र इंद्रजित, वरुण
मेघराज इंद्र, मेघांचा राजा
मेघःश्याम श्रीकृष्ण, ढगासारखा निळा
मेधावीन सुनय राजाचा पुत्र
मैत्रेय एका ॠषीचे नाव
मैनाक हिमालयपुत्र, पंख असलेला पर्वत
मोती मोती
मोतीराम सर्वश्रेष्ठ मोती
मोरया गणपती
मोरारजी
मोरेश्वर एक नाव विशेष
मोहन श्रीकृष्ण, मोहित झालेली
मोहनदास श्रीकृष्णसेवक
मोहनीश भुरळ घालणारा, शिव
मोहित मोह पडलेला
मोहिंदर
मोक्षद मोक्ष देणारा
मोक्ष
मौलिक मूल्यवान
मौलिचंद
मंगल शुभ
मंगलप्रसाद
मंजुघोष मधुर आवाज
मंगेश श्रीशंकर
मंजुनाथ शंकर
मंजुळ नादमधुर
मंदार धौम्यऋषींचा पुत्र, एका वृक्षाचे नाव, एका पर्वताचे नाव
मंथन
Like
Like Love Haha Wow Sad Angry
19
Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा