Like
Like Love Haha Wow Sad Angry
18

द आद्याक्षरावरून मुलांची नावे

द आद्याक्षरावरून मुलांची नावे – [Marathi Baby Boy names by initial – d] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.

नाव अर्थ
दत्त श्री दत्तात्रय
दत्तप्रसन्न ज्याच्यावर श्री दत्त प्रसन्न झाले आहेत असा
दत्तप्रसाद श्री दत्तात्रयांचा प्रसाद
दत्ताजी
दत्तात्रय श्री दत्तात्रय
दत्तात्रेय दत्त
दत्ताराम श्री दत्तात्रय
दमनक
दया करुणा, प्रेम
दयाघन
दयानंद एक सुप्रसिध्द स्वामी
दयानिधी दयाळू, दयेचा साठा
दयार्णव दयेचा सागर
दयाराम
दयाल
दयाळ कृपाळू, एका पक्षाचे नाव
दयासागर दयाळू
दर्पण आरसा
दर्शन सुंदर दिसणारा
दलजीत सैन्यावर जय मिळवणारा
द्रोण
द्वारकादास द्वारकेचा सेवक
द्वारकाधीश द्वारकेचा राजा
द्वारकानाथ श्रीकृष्ण
द्वारकेश श्रीकृष्ण
द्विजेश
द्विजेंद्र
दशरथ
दक्ष सावध, कुशल, भॄगू-पौलोमीचा, प्रजापती, अग्नी पुत्र
दामाजी पैसा
दामोदर श्रीमंत,श्रीकृष्ण, एका नदीचे नाव
दिगंबर दिशारुपी वस्त्र ल्यालेला
दिन
दिनकर सूर्य
दीनदयाळ गरिबांचा कनवाळू
दिनदीप सूर्य
दिनमणी सूर्य
दिना
दीनानाथ दीनांचा स्वामी
दिनार सुवर्णमुद्रा
दिनेश सूर्यदीप
दिनेंद्र सूर्य
दीप दिवा, प्रकाश
दीपक दिवा
दीपंकर दिवा लावणारा
दीपांजन काजळ
दीपेन्द्र प्रकाशाचा स्वामी
दिलराज ह्रदयराज
दिलरंजन मन रंजविणारा
दिलीप सूर्यवंशातील राजा, रघुपिता
दिव्यकांत तेजस्वी
दिवाकर सूर्य
दिव्यांशू दिव्यकिरण असलेला
दिव्येंदु चंद्र
दुर्गादत्त दुर्गेने दिलेला
दुर्गादास दुर्गेचा दास
दुर्गाप्रसाद दुर्गेचा प्रसाद
दुर्गेश किल्ल्याचा राजा
द्रुमन वृक्ष
द्रुमिल पर्वत
दुलिप
दुर्वास
दिलीप
दिवाकर
दुष्यंत शकुंतलेचा पती
देव ईश्वर
देवकीनंदन श्रीकृष्ण
देवदत्त देवानं दिलेला
देवदास देवाचा दास
देवदीप
देवव्रत भीष्म, कार्तिकेय
देवर्षी
देवराज देवांचा राजा
देवरंजन
देवव्रत भीष्म
देवाशीष देवांचा आशिर्वाद
देवानंद देवांचा आनंद
देवीदास देवीचा सेवक
देवेन ईश्वर
देवेश देवांचा राजा
देवेन्द्र इंद्र, देवांचा राजा
देवेन्द्रनाथ देवांच्या राजाचा स्वामी
देशपाल
देशबंधु
दौलत श्रीमंती
दौलतराम दौलतीचा अधिपती
Like
Like Love Haha Wow Sad Angry
18
Menu