Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

च आद्याक्षरावरून मुलांची नावे

च आद्याक्षरावरून मुलांची नावे – [Marathi Baby Boy names by initial – ch] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.

 
नाव अर्थ
चक्रधर चक्र धारण करणारा, श्रीविष्णू
चक्रधारी चक्र धारण करणारा, श्रीविष्णू
चक्रपाणी कृष्ण, चक्र हातात असलेला, श्रीविष्णू
चक्रवर्ती सार्वभौम राजा
चक्रबंधू
चक्रेश श्रीकृष्ण, चक्राचा स्वामी
चकोर चांदणे हेच जीवन असलेला पक्षी
चतुर हुशार, सुंदर
चतुरस हुशार
चतुरसेन
चतुरंग एक गीतप्रकार
चमन बगीचा
च्यवन
चरण पाय
चाणक्य ख्यातनाम राजनीतिज्ञ
चातक
चार्वाक
चारुचंद्र चंद्रासारखी सुंदर
चारुदत्त -दानशूर, वसंतसेनेचा नायक
चारुमणी
चारुमोहन
चारुविक्रम
चारुविंद
चारुशील
चारुहास सुहास, एका राजाचे नाव, सुंदर हसणारा
चित्तरंजन मनाला रंजविणारा
चिदघन ज्ञानाने पूर्ण
चिदाकाश मनरुपी आकाश
चिदानंद मनरुपी आनंद
चिदांबर मनरुपी वस्त्र
चित्रगुप्त पापपुण्याचा हिशेब ठेवणारा
चित्ररथ गंधर्वाचा राजा, सूर्य
चित्रभानु
चित्रसेन एक गंधर्वविशेष
चित्रांगद
चित्रेश
चिदानंद
चिन्मय चित्तवृत्ती, एका ऋषीचे नाव, ज्ञानाने परिपूर्ण
चिनार एका वृक्षाचे नाव
चिमण
चिराग दीप
चिरंजीव दीर्घायुषी
चिरंतन शाश्वत, देव
चूडामणी
चेकितान
चेतक
चेतन सजीव
चेतस मन
चेतोहारी मनाला आनंद देणारा
चैतन्य मन, भावना, शुध्दी, ब्रम्ह
चैत्र देऊळ
चंचल
चंदन एका वृक्षाचे नाव
चंदर चंद्र
चंद्रकांत चंदनाचे खोड, चंद्रोदय होताच पाझरणारे रत्न
चंद्रकेतू
चंद्रगुप्त मौर्यवंशीय पहिला सम्राट
चंद्रचूड शंकर
चंद्रनाथ
चंद्रप्रकाश
चंद्रभान चंद्राचे किरण
चंद्रभानू
चंद्रभुषण
चंद्रमणी
चंद्रमा चंद्र
चंद्रमुख चंद्रासारखे तोंड असलेला
चंद्रमोहन चंद्रासारखा आकर्षक
चंद्रमोळी श्रीशंकर
चंद्रवदन चंद्रासारखे तोंडा असलेला
चंद्रशेखर श्रीशंकर, ज्याच्या जटेत चंद्र आहे असा
चंद्रहास केरळ देशाचा युवराज, चंद्रासारखे स्मित करणारा
चंद्रा चंद्र
चंद्रावीड
चंडीदास चंडीचा सेवक
चंपक चाफा
चांगदेव एक योगी
चिंतामण
चिंतामणि गणपतीचं एक नाव, चिंता हरण करणारे रत्न
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1
Menu