Like
Like Love Haha Wow Sad Angry
8

भ आद्याक्षरावरून मुलांची नावे

भ आद्याक्षरावरून मुलांची नावे – [Marathi Baby Boy names by initial – bh] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.

नाव अर्थ
भगत एक थोर क्रांतिकारक
भगदत्त
भगवान परमेश्वर
भगवंत परमेश्वर
भगीरथ एक थोर प्राचीन राजा, गंगेला पृथ्वीवर आणणारा राजर्षी
भद्रकाय उत्तम शरीराचा
भद्रा
भद्रयू उत्तम आयुष्य लाभलेला
भद्रसेन ऋषभदेव व जयंती यांचा पुत्र
भरत दुष्यंतपुत्र चक्रवर्ती राजा, राम बंधू, ’नाटयशास्त्र’ रचयिता मुनी
भर्तृहरी ’शतकयत्र’ कर्ता राजा
भ्रमर भुंगा
भवदीप एका राजाचे नाव
भवभूती एक थोर संस्कृत नाटककार
भवानीशंकर पार्वती आणि शंकर
भवेश शंकर
भागवत
भाग्य दैव, कल्याण, समृध्दी
भागीरथ
भाग्येश थोर भाग्य असलेला
भानु सूर्य
भानुकेशर
भानुदत्त सूर्याने दिलेला
भानुदास
भानूसेन
भारद्वाज भरताचा वंशज एका मुनीचे नावम, एका पक्षाचे नाव
भामा
भार्गव परशुराम, तिरंदाज, वाल्मीकी, भॄगुकुलातील मुनी
भार्गवराम परशुराम
भारत हिंदुस्थान
भारतभूषण भारताचे भूषण
भारतेंदु
भारवी ’किरातार्जुनीय’ कर्ता कवी
भालचंद्र श्रीशंकर
भावन कल्पना, प्रत्यक्ष ज्ञान, स्मरण, सृष्टिकर्ता
भावानंद
भास कल्पना, ’स्वप्नवासवदत्ता’ कर्ता कवी, कोंबडा
भास्कर सूर्य, ’लीलावती’ कर्ता गणितज्ज्ञ
भीम एक पांडव, विराट, विदर्भराज, रौद्र रस
भीमसेन भीम
भीष्म पांडव पितामह
भीष्मा शंतनू आणि गंगेचा मुलगा
भीष्मक
भुरिश्रवा
भुवन घर
भुवनेश घराचा स्वामी
भुवनेश्वर
भूतेश शंकर
भूप राजा, पहिला प्रहर
भूपत पृथ्वीपती
भूपती
भूपराज
भूपाल राजा, पहिला प्रहर
भूपेन राजा
भूपेश राजा
भूपेंद्र राजांचा इंद्र
भूषण अलंकार, एका कवीचे नाव
भूषा
भृगू ब्रम्हापुत्र ऋषी, भृगुसंहिता
भैरव
भावेश
Like
Like Love Haha Wow Sad Angry
8
Menu