भ आद्याक्षरावरून मुलींची नावे

 
नाव अर्थ
भक्ती पूजा, श्रध्दा, निष्ठा, उपासना
भक्तीज भक्तीतून जन्म पावलेली
भगवती सरस्वती, धार्मिकवृत्तीची स्त्री, पूज्य स्त्री
भगवंती भाग्यवती
भगीरथी एक पवित्र नदी
भद्रकाली एक देवी विशेष
भद्रबाला उत्तम बालिका
भद्रशील उत्तम शीलाचा
भद्रवती शांत स्त्री
भद्रावती
भरणी एका नक्षत्राचे नाव
भ्रमरा
भ्रमरी भुंगा, एका पक्ष्याचे नाव
भ्रामरी प्रदक्षिणा
भवानी पार्वती
भविशा भावना
भाग्यरेखा
भाग्यलक्ष्मी भाग्याची लक्ष्मी
भाग्यवती भाग्यवान
भाग्यश्री नशिबाचा शोभा, उज्ज्वल भवितव्य असणारी
भाग्या भाग्यवंती
भागीरथी गंगा नदी
भाग्येश्वरी
भाग्योदया
भानू
भानुजा
भानुप्रिया
भानुमती देखणी स्त्री, प्रखर बुध्दीची
भानुश्री सूर्याची शोभा
भामा स्त्री
भामिनी सुंदर स्त्री
भार्गवी पार्वती, दुर्गा, गवत
भारती सरस्वती, तुळशी, वाणी
भारवी
भावना मनोतरंग, श्रद्धा
भावनिती भावनाप्रधान
भाविका श्रध्दाळू
भाविनी सुंदर स्त्री
भावूका
भास्वती
भीमरा
भीमा एक नदी विशेष
भूपाली
भुवनमोहिनी
भुवनसुंदरी
भुवना
भुवनेश्वरी
भूषणा अलंकार
भैरवी
Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड