Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

व आद्याक्षरावरून मुलींची नावे

 
नाव अर्थ
वज्रबाला
वज्रा गोकुळातील स्त्री
वज्रेश्वरी बलराम कन्या, मायाळू
वनचंद्रिका वनातील चांदणे
वनगौरी
वनजा वनातील जन्मलेली
वनजोत्स्ना
वनज्योती वनातील ज्योत
वनज्योत्सा वनातील चांदणे
वनदेवता वनात राहणारी देवी
वनदेवी वनात राहणारी देवी
वनप्रिया वनप्रिय असणारी, कोकिळ
वनमाला वनातील फुलांची माळ
वनराणी वनाची स्वामिनी
वनलता वनातील वेली
वनलक्ष्मी वनाची शोभा, लक्ष्मी
वनश्री वनाची शोभा
वनिता स्त्री, पत्नी
व्रती साध्वी
वर्तिका
वरदलक्ष्मी लक्ष्मी
वरप्रदा वर देणारी
वरदा वर देणारी
वर्षदा
वर्षा पावसाळा
वरालिका
वरुणा
वहिदा
वल्लभा प्रिया
वल्लरी वेल
वसू
वसुधा पृथ्वी
वसुमती पृथ्वी
वसुश्री संपत्तीची शोभा, धनवान, गोधान
वसंतलता वसंत ऋतूतील वेल
वसंतलतिका वसंत ऋतूतील वेल
वसंतभैरवी
वसंतसेना एक संस्कृत नायिका
वसंतशोभा
वसुंधरा पृथ्वी
वाग्देवी
वागेश्वरी वाणीची देवता
वाणी बोलणे
वामदेवी
वामा लक्ष्मी, सरस्वती
वारणा
वाराणसी काशी नगरी
वारिणी नदी
वारुणी पश्चिम दिशा
वासवी
वासंती दुर्गा
वासंतिका
विकासिनी विकासिनी
विचक्षणा बारकाईने केलेली पाहणी
विजयमाला
विजयश्री
विजया यश
विजयालक्ष्मी विजयाची लक्ष्मी
विजिगीषा विजयाची इच्छा करणारी
वीटा
विठाबाई
विद्या ज्ञान
विद्यागौरी विद्येची देवता
विद्यावंती
विद्यावती ज्ञानी स्त्री
विदिशा दशार्ण देशाची नगरी
विद्युल्लता वीज
विदुला सौविर देशाची राणी, संजयाची माता
विनता कश्यप पत्नी
विनम्रा अतिशय नम्र
विनया नम्र
वीणा एक तंतुवाद्य
वीणी
विनिता नम्र
विनोदिनी गमती स्त्री
विपुला पृथ्वी
वीरबाला शूर स्त्री
विभा रात्र
विभाति
विभावरी रात्र, बडबडी
विभूती रक्षा, भस्म
विभूषा
वीरमती शूर स्त्री
विमल (ला) निर्मळ
विमुक्ता
वीरमाता
वीरा शूर
वीरांगना
विलासिनी विलासी
विलोचना सुंदर डोळ्यांची
विलोपा
विलोभना सुंदरी
विश्वंभरा विश्वाचे पोषण करणारी
विशाखा एका नक्षत्राचे नाव, फार मोठे
विशाला
विष्णुप्रिया श्री विष्णूला आवडणारी
विष्णुमाया विष्णूची लीला
वृषाली
वेणू बासरी
वेत्रगंगा
वेदगंगा
वेदमाता
वेदवती सीतेचे मूळ नाव, वेदवाडमय अभ्यासलेली
वेदा
वेदांगी
वेदिका
वेणू बासरी
वेलमती एका राणीचे नाव
वेला
वैखरी सरस्वती, चार वर्णापैंकी एक
वैजयंती विष्णूची माला, तुळस
वैजयंतीका एक प्रकारची मोत्यांची माळ
वैजयंतीमाला एक प्रकारची मोत्यांची माळ
वैजयी विजया
वैभवी दौलत
वैदेही सीता
वैष्णवी एका राणीचे नाव, विष्णुभक्त
वैजयंती
वैशाखी
वैशाली एक प्राचीन नगरी
वैशालिनी
व्योममाला
व्योमलता
व्योमा
आकाश
व्योमिका आकाशात राहणारी
व्योमिनी आकाशात राहणारी
वंदना वंदन करणे, पूजा
वंदिता लोकांनी वंदन केलेली
व्यंजना
वृषाली कन्या
वृंदा तुळस
वृंदावन तुळशीचे रोपटे लावलेली जागा
वृंदावनी
वनश्री
वेदश्री
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1
Menu