ह आद्याक्षरावरून मुलींची नावे

नाव अर्थ
हनी
हर्ताली
हरणी हरिण
हरबाला भगवान शंकराची मुलगी
हरिणा हरीण
हरिणाक्षी हरिणासारखे डोळे असलेली
हर्षदा आनंद देणारी
हर्षप्रभा
हर्षमती हर्ष झालेली
हर्षवर्धिनी
हर्षा आनंदी
हर्षाली आनंद देणारी
हर्षिणी
हर्षिता
हरिता
हरीतिका
हरिप्रिता
हरिप्रिया लक्ष्मी, कृष्णाची बासरी
हिना मेंदी
हिमकांती
हिमगौरी
हिमदानी
हिमगंगा
हिमरानी
हिमानी पार्वती, धुके
हिमावती
हिमिका
हिमांगी
हिरकणी सोन्याची
हिरण्मयी सोन्याची
हिरण्याक्षी
हिरा
हुताशनी
हेमकांता
हेमकेतकी केवड्याचं झाड
हेमनलिनी
हेममुद्रा
हेमलता सुवर्णलता
हेमवर्णा सुवर्णवर्णी
हेमवती सुवर्णासारखी तेजस्वी
हेमा सुवर्ण
हेमाद्री
हेमामालिनी सोन्याचा हार घालणारी
हेमाली सुवर्णमयी
हेमावती
हेमाक्षी सोन्यासारखे डोळे असणारी
हेमांगना सोन्याचे अंग असलेली
हेमांगी सुवर्णांगी
हेमांगिनी सुवर्णांगी
हेमंती
हेमांगी
हेमांगिनी
हेमांतीका
हेलन
होरी होलिकादेवी, होळीचे गीत
होलिका होळीची देवी
हंसनंदिनी आदर्श सुंदरी
हंसा एका पक्ष्याचे नाव
हंसिनी
हंसिका छोटा हंस
Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड