Like
Like Love Haha Wow Sad Angry

क आद्याक्षरावरून मुलींची नावे

 
नाव अर्थ
कनक
कनककांता लक्ष्मी
कनकप्रभा सुवर्णासारखी प्रभा असलेली
कनकरेखा सुवर्णरेखा
कनकलता सुवर्णवेल
कनकसुंदरी सुवर्णासारखी सुंदरी
कपर्दिनी पार्वती
कपिला पिंगट किंवा कुठल्याही एकाच रंगाची गाय
कर्पुरगौरा कापरासारखी शुभ्र
कर्पुरा कापरासारखी शुभ्र
कमल कमळ
कमलजा
कमला लक्ष्मी
कमलनयना कमळासारखे डोळे असलेला
कमलाक्षी कमळासारखे डोळे असलेली
कमलिनी कमळाची वेल
करूणा दया, दयाळू
कर्णिका कर्णभूषण
कल्पना आभास, तरंग
कल्पलता इच्छा पुरविणारी लता
कल्पिता कल्पना केलेली
कल्याणी शुभ, मंगल
कला कौशल्याचे काम
कलापी कोकीळ
कलावती कला जाणणारी
कलिका कळी, पार्वती
कलिंदी यमुना
कविता पद्य
कशिदा वस्त्रावरचे वेलबुट्टीचे काम
कस्तुरी एक अतिशय सुगंधी द्रव्य
कात्यायनी पार्वती
कादंबरी साहित्यकृती
कादंबिनी मेघमाला
कानन
काननबाला अरण्यात राहणारी
कांची श्रीकृष्ण
कान्होपात्रा एक स्त्री (दासी) संत
कामना इच्छा
कामाक्षी एक देवीविशेष
कामिनी सुंदरी
कामिया इच्छा
काली पार्वती
कावेरी एक नदी
काश्मिरी
काशी काशी
कांचना सोने
कांचन सोने, सुवर्ण
कांचनगौरी सोन्यासारखी गौरवर्ण
कांचनमाला सोन्याची माळ
कांचनलता सोन्याची वेल
कांता पत्नी
कांती तेज
कांतीदा तेज देणारी
कांक्षा इच्छा
किन्नरी एक देवयोनी
किरण
किरण्यमी किरणांची झालेली
किशोरी वयात येणारा मुलगी
किंकिणी घुंगरांचा कमरपट्टा
कीर्ती प्रसिध्दी
कीर्तीदा कीर्ती देणारी
कुमारी
कुमुद पांढरे कमळ
कुमुदिनी चंद्रविकासी कमळ
कुरंगनयना हरणासारखे डोळे असलेली
कुरंगी हरणी
कुलवंत कुलशीलवान
कुलगंना कुलशीलवान
कुशला निपुणा
कुसुम फूल
कुसुमायुध फूले हेच आयुध
कुसुमावती फूलांनी युक्त
कुसुमिता फूलांनी भरलेली
कुंकुम कुंकू
कुमुद
कुंजला कोकिळा
कुंजकिशोरी लतागृहातली किशोरी
कुंजबाला कुंजबाला
कुंजलता लतागृहातील वेल
कुंतला केशसुंदरी
कुंती पांडव माता
कुंदनगौरी सुवर्णासारखी गोरी
कुंदनिका एक वेलीविशेष
कुंदा एक प्रकारचे फ़ूल
कृत्तिका एक नक्षत्रविशेष
कृपासिंधू दयेचा सागर
केतकी केवडा
केयूरी बाजूबंद
केशर पराग
कैकेयी दशरथ पत्नी
कैरव चंद्रविकासी पांढरे कमळ
कैवल्य मोक्ष
कोकिळा एक पक्षीविशेष
कोमल सुकुमार
कोमलांगी सुकुमार
कोमिला सुकुमार
कोयना
कौतुके कौतुक करणारी
कौमुदी चांदणे
कौमुदिनी चांदणे
कौसल्या श्रीराम माता
कंकण कांकण
कंचन सोने
कंवल कमळ
काव्या
कायरा
कात्यायनी
कानेरी
किर्ती
कनिका
कृती
काजल
Like
Like Love Haha Wow Sad Angry
Menu