Like
Like Love Haha Wow Sad Angry
5

त आद्याक्षरावरून मुलांची नावे

त आद्याक्षरावरून मुलांची नावे- [Marathi Baby Boy names by initial ‘t’] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

 
नाव अर्थ
तथागत बुध्द, ज्ञानी, ऋषी
तनय पुत्र
तन्मय तल्लीन
तनुज पुत्र
तनुराग
तपन सूर्य, सूर्यकान्त मणी
तपस तप
तपुज तनुपासून जन्मलेला
तमोमणी
तमोनुद
तरल
तरंग लहर, लाट
तरुण ताजा, युवक
ताज
तानसेन
तानाजी सुप्रसिध्द लढवय्या
तानूर
त्यागराज एका ऋषीचे नाव
तारकानाथ ताऱ्यांचा राजा
तारकेश्वर तारकांचा स्वामी
ताराचंद रुपेरी तार
ताराचंद्र
ताराधीश चंद्र, ताऱ्यांचा स्वामी
तारानाथ
तारापद
तिमीर
तिलक श्रेष्ठ, कुमकुम, तिळवा वृक्ष
तुकाराम एका संताचे नाव
तुषार संतोष, शीतल, धुके, दव
तुषारकांत
तुषाराद्री
तुषारांशू
तुळशीदास एक थोर संत, तुळशीचा सेवक
तृप्तीमित्र
तेज प्रकाश
तेजकुमार
तेजपाल तेजाचा रक्षक
तेजराज
तेजराम
तेजस शोभा, प्रकाश, सोने
तेजोमय
तेजःपुंज उत्साह
तेनालीराम
तैनरेय
तोताराम
तोष संतोष
तुंगार उंच, भव्य
Like
Like Love Haha Wow Sad Angry
5
Menu