क्ष आद्याक्षरावरून मुलांची नावे

Like
Like Love Haha Wow Sad Angry

क्ष आद्याक्षरावरून मुलांची नावे

नाव अर्थ
क्षण
क्षपाकर रात्रीचा हात, चंद्र
क्षपाचर रात्री फिरणारा, चंद्र
क्षपापती चंद्र, रात्रीचा पती
क्षपानाथ रात्रीचा नाथ, चंद्र
क्षपेंद्र रात्रीचा राजा
क्षितिज झाड, क्षितिज, मंगळ ग्रह
क्षितीनाथ पृथ्वीचा स्वामी
क्षितीपाल पृथ्वीचा रक्षक
क्षितीश राजा
क्षेम
क्षेमेंद्र काश्मिरराजा अनंत याचा सभापंडित, सुखाचा स्वामी
Like
Like Love Haha Wow Sad Angry