Like
Like Love Haha Wow Sad Angry
8

ल आद्याक्षरावरून मुलांची नावे

ल आद्याक्षरावरून मुलांची नावे – [Marathi Baby Boy names by initial – l] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.

नाव अर्थ
लखन
लखमल
लखपती
लतीक
लतीफ
ललत पहिला प्रहर
ललित विलासी, रमणीय, पहिला प्रहर
ललितकिशोर
ललितकृष्ण
ललितमोहन
लव अंश, रामपुत्र, कुशचा जुळा बंधु
लक्ष्मण श्रीरामाचा बंधु, भाग्यशाली, बगळा
लक्ष्मीकांत श्रीविष्णू
लक्ष्मीचंद
लक्ष्मीचंद्र श्रीविष्णू
लक्ष्मीधर श्रीमंत, एका राजाचे नाव, विष्णू
लक्ष्मीनंदन
लक्ष्मीविलास
लालचंद
लालचंद्र
लीलाकिरण
लीलाधर क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लीलानाथ क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लीलेश क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लूकमान
लोककिरण
लोकनाथ लोकांचा स्वामी (नाथ)
लोकबंधु लोकांचा स्वामी
लोकरंजन
लोकेश लोकांचा राजा
लोचन डोळा, दृष्टी
लोपेश
लोभस मोहक
लोमपाद अंगदेशचा राजा
लोमष
लंबोदर गणेश
लऊकांत
Like
Like Love Haha Wow Sad Angry
8
Menu