ज्ञ आद्याक्षरावरून मुलांची नावे

Like
Like Love Haha Wow Sad Angry

ज्ञ आद्याक्षरावरून मुलांची नावे:

 
नाव अर्थ
ज्ञानदेव ज्ञानेश्वर
ज्ञानधन ज्ञान हेच धन
ज्ञानल
ज्ञानानंद ज्ञान हाच आनंद असणारा
ज्ञानेश ज्ञानाचा परमेश्वर
ज्ञानेश्वर एका संताचे नाव
ज्ञानमित्र ज्ञान हाच मित्र
ज्ञानमूर्ती ज्ञानाची प्रतिमा
Like
Like Love Haha Wow Sad Angry